लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

PMPML: पुणेकरांसाठी प्रवास आणखी सोयीस्कर होणार; आता पीएमपीची ई - कॅब येणार - Marathi News | travel will be more convenient for pune citizens now pmpml new e cab will come | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पुणेकरांसाठी प्रवास आणखी सोयीस्कर होणार; आता पीएमपीची ई - कॅब येणार

पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या (पीएमपीएल) संचालक मंडळासमोर प्रशासनाने गुरुवारी त्यांच्या कॅब सेवेचे सादरीकरण केले. मुंबई व अन्य शहरातील टॅक्सी सेवेबरोबर यशस्वी स्पर्धा करेल अशी ही ई-कॅब सेवा आहे ...

रेल्वेच्या एसी भाड्याहून कमी तिकिट; मुंबई, दिल्ली, हैदराबादला चला विमानाने ! - Marathi News | Less than the AC fare of the train; Flight to Mumbai, Delhi, Hyderabad! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेच्या एसी भाड्याहून कमी तिकिट; मुंबई, दिल्ली, हैदराबादला चला विमानाने !

हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली असून औरंगाबादहून रोज ६ विमानांची ये-जा होत आहेत  ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे - Marathi News | Melghat Tiger Reserve to be closed till next order amid covid-19 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ‘लॉकडाऊन’, विश्रामगृहांना टाळे

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील विविध पर्यटन उपक्रम, निवास व्यवस्था, जंगल सफारी, हत्ती सफारी, ट्रेकिंग, वनउद्याने, उपहारगृह आदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ...

देवरुख नगर पंचायत विकसित करणार जलपर्यटन - Marathi News | Devrukh Nagar Panchayat will develop water tourism | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुख नगर पंचायत विकसित करणार जलपर्यटन

नदी पात्रातील पाण्यावर छाेट्या फायबर बाेटी साेडून जल पर्यटन सुरु करण्याचा मानस देवरुख नगर पंचायतीचा आहे. ...

Pune Corona News: पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात 'या' पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी - Marathi News | Ban on visiting tourist places in seven taluka of Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात 'या' पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत ...

निर्बंध लावा, पण पर्यटनस्थळे सरसकट बंद करू नका; व्यावसायिकांची आदित्य ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Put restrictions, but don't close tourist destinations altogether; Demand of businessmen from Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्बंध लावा, पण पर्यटनस्थळे सरसकट बंद करू नका; व्यावसायिकांची आदित्य ठाकरेंकडे मागणी

दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनास पोषक वातावरण निर्माण झाले. ...

Pune Metro: पुणेकरांची मेट्रो लवकरच धावणार; जाणून घ्या वेगमर्यादा अन् तिकीटदर - Marathi News | Pune metro to run soon Find out the speed limit ticket price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांची मेट्रो लवकरच धावणार; जाणून घ्या वेगमर्यादा अन् तिकीटदर

पुणेकर व पिंपरी- चिंचवडकरांनाही चकीत करतील अशा अनेक गोष्टी पुणे मेट्रोत आहेत ...

वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद; प्री बुकिंग केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय - Marathi News | Ellora and Ajanta caves closed; Disadvantages of pre-booked international tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद; प्री बुकिंग केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय

ज्यांनी बुकिंग करून भारतामध्ये पर्यटनाचा बेत आखला आहे, त्यांनी आता काय करावे, असा प्रश्न आहे. ...