राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून महाबळेश्वर येथे बंगल्यात हवापालटासाठी एक कुटुंब आले होते. निसर्गाचा आनंद लुटताना बुधवारी सायंकाळी विल्सन पॉर्इंटवर ते घोडेसवारी करत होते. यावेळी घोड्यावरून पडल्याने नऊ वर्षांचा मुलगा व घोडेवाला जखमी झाला. या प्रकरणाक ...
कोरोना संकटासाठी कुणीही जबाबदार नाही. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र आणि सर्वच राज्य शासनांनी लॉकडाऊन केल्यानंतर देशविदेशातील पर्यटनावर निर्बंध आल्याने सर्वच सहली रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे पर्यटन उद्योगाला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लाग ...
पांगडी, लेंडेझरी परिसरात असलेल्या परिसरात विस्तीर्ण तलाव आहे. यासोबतच वाघ, बिबट, सांबर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह मोर, हरिण, चितळ यासह असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात आंजन, मोहा, आवळा, बाभूळ, हिरडा, बेहडा, शिशम, कडूनिंब, पळस, गराड ...
या अभयारण्यात राष्ट्रीय पक्षी मोर विपूल प्रमाणात पहावयास मिळतात. राज्यपक्षी हरियाल, वर्धा शहरपक्षी निलपंखापासून तर सर्पगरुड, तुर्रेवाला गरुड, बहिरी ससाणा, कापशी घार, स्वर्गीय नर्तक, धनेश, तांबट, हळद्या तसेच विविध प्रकारच्या घुबडांसह सुमारे १८५ प्रकार ...
मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, ...