"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
Tollywood, Latest Marathi News
Allu arjun: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा पुष्पा (Pushpa: The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशात त्याने धुमाकूळ घातला. ...
South Film Industry's Superstar's Transformation : आज आम्ही तुम्हाला साऊथच्या अभिनेत्यांचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दाखवणार आहोत. हे अभिनेते पहिल्या सिनेमात कसे दिसायचे आणि आता कसे दिसतात हा फरक यात बघायला मिळेल. ...
Pushpa Trailer in Marathi : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’चा हा मराठमोळा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल, कडक!! ...
मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या पूजा(Pooja Hegde)ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:चा बिकनीमधील फोटो शेअर केला आहे. ...
Dhanush: नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय जोडी विभक्त झाल्यानंतर आता दाक्षिणात्य सुपस्टार धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या यांनीदेखील घटस्फोट होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Dhanush-Aishwarya Rajinikanth divorce: साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rajinikanth)ने लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Dhanush-Aishwarya Rajnikanth divorce Reason : दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला? याचं कारण धनुषच्या एका जवळच्या मित्राने 'इंडिया टुडे'ला सांगितलं. हा मित्र म्हणाला की धनुष एक वर्कहॉलिक प्रकारचा व्यक्ती आहे. ...
श्रीजा(Sreejaने इन्स्टाग्रामवर बदललेल्या नावामुळे कल्याण(Kalyaan Dhev)पासून वेगळे होण्याच्या अफवांना उधाण आले आहे. ...