लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

Kantara on OTT : बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘कांतारा’ आता घरबसल्या पाहता येणार, पण... - Marathi News | Kantara to stream on Amazon Prime Video on November 24 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara on OTT : बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘कांतारा’ आता घरबसल्या पाहता येणार, पण...

Kantara on OTT : घरबसल्या ओटीटीवर हा सिनेमा बघता येणार, म्हणून तुम्ही आनंदात असालच. पण सोबत एक निराश करणारीही बातमी आहे... ...

Hanuman : ‘हनुमान’चा टीझर सुपरहिट, हिरो तर सुपरडुपर हिट...; अभिनेता तेजा सज्जा आहे तरी कोण ? - Marathi News | hanuman teaser who is teja sajja playing hanuman role superhero mythology film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हनुमान’चा टीझर सुपरहिट, हिरो तर सुपरडुपर हिट...; अभिनेता तेजा सज्जा आहे तरी कोण ?

Hanuman Teaser. Teja Sajja : ‘हनुमान’चा टीझर रिलीज झाला आणि या टीझरने चाहत्यांना क्रेझी केलं. या सिनेमात अभिनेता तेजा सज्जा ‘हनुमान’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

Shehzada Twitter Reaction: “सॉरी ब्रो, पण तू अल्लू अर्जुनच्या सिनेमाचं...”, कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चा टीझर पाहून भडकले फॅन्स  - Marathi News | Kartik Aaryan Shehzada teaser out Fans Compare the star With Allu Arjun Twitter Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सॉरी ब्रो, पण तू अल्लूच्या सिनेमाचं...”, कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चा टीझर पाहून भडकले फॅन्स 

Shehzada Twitter Reaction: कार्तिकचा ‘शहजादा’ हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या ‘अला वैंकुंठपुरमुलू’ या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. आज ‘शहजादा’चा टीझर रिलीज झाला... ...

Vijay Deverakondaने Rashmika Mandannaसोबत बांधली लग्नगाठ? जाणून घ्या व्हायरल फोटो मागचं सत्य - Marathi News | Have Vijay Devarakondaand Rashmika Mandanna got married know the reality of this viral photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vijay Deverakondaने Rashmika Mandannaसोबत बांधली लग्नगाठ? जाणून घ्या व्हायरल फोटो मागचं सत्य

Vijay Devarakonda And Rashmika Mandanna Viral Photo: सोशल मीडियावर दोघांचा हा फोटो सध्या जोरदार व्हायरल होतोय. ...

Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल त्याचं कौतुक - Marathi News | South Star Vijay Deverakonda Will Donate All His Organ Along With His Mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानलं भावा! विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल त्याचं कौतुक

सध्या एका वेगळ्याच कारणानं विजय देवरकोंडाची चर्चा होतेय. होय, विजय देवराकोंडा आणि त्याच्या आईने एक मोठा निर्णय घेतला आहे... ...

Naga Shaurya: नागा शौर्याला ‘नो वॉटर डाएट’ पडलं भारी; लग्नाला 3 दिवस असताना अभिनेता सेटवर बेशुद्ध - Marathi News | Naga Shourya faints during film shoot due to high grade viral fever and severe dehydration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Naga Shaurya: नागा शौर्याला ‘नो वॉटर डाएट’ पडलं भारी; लग्नाला 3 दिवस असताना अभिनेता सेटवर बेशुद्ध

Naga Shourya Hospitalised: टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागा शौर्या सोमवारी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बेशुद्ध पडला. ...

Mahesh Babu : वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी महेश बाबूला अश्रू अनावर, व्हिडीओ पाहून चाहतेही झाले भावूक - Marathi News | mahesh babu teary eyed during father krishna garu funeral emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी महेश बाबूला अश्रू अनावर, व्हिडीओ पाहून चाहतेही झाले भावूक

Mahesh Babu : पित्याच्या निधनानं महेश बाबू खचला आहे. या वर्षभरात महेश बाबूने आपल्या कुटुंबातील तीन जवळच्या लोकांना गमावलं... ...

Prakash Raj : “अनेकजण माझ्यासोबत काम करायला तयार नाहीत...”, साऊथ स्टार प्रकाश राज यांचा खुलासा - Marathi News | Prakash Raj Says Many People Do Not Work With Him Because Of Political Ideology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अनेकजण माझ्यासोबत काम करायला तयार नाहीत...”, साऊथ स्टार प्रकाश राज यांचा खुलासा

Prakash Raj : प्रकाश राज यांची तगडी फॅन फॉलोइंग आहे, जगभर त्यांचे चाहते आहेत, साऊथचे सुपरस्टार म्हणून ते ओळखले जातात. पण याच प्रकाश राज यांच्यासोबत आताश: अनेक लोक काम करायला घाबरू लागले आहेत.... ...