लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका, मराठी बातम्या

Tmc, Latest Marathi News

देशातील पहिल्या ठाणे डिजीसिटी प्लॅटर्फामचे मंगळवारी लोकार्पण - Marathi News | Thanh Thaik Digitity Platform Launch of the country's first Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशातील पहिल्या ठाणे डिजीसिटी प्लॅटर्फामचे मंगळवारी लोकार्पण

देशातील पहिल्या डीजीसिटी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी ठाण्यात पार पडणार आहे. या प्रकल्पामुळे एकाच कार्ड मधून नागरीक ते प्रशासन, प्रशासन ते व्यापारी असे सर्वच एकाच रिंगणात येणार आहेत. ...

ठाण्यात एकाच शैक्षणिक संस्थेला दिलेल्या भुखंडाचे झाले दोन ठराव - Marathi News | Two resolutions have been done in the same educational institute given to the educational institution in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एकाच शैक्षणिक संस्थेला दिलेल्या भुखंडाचे झाले दोन ठराव

एकाच शैक्षणिक संस्थेला देण्यात येणाऱ्या भुखंडाचे दोन ठराव झाले असल्याची गंबीर बाब नुकत्याच झालेल्या महासभेत उघडकीस आली आहे. परंतु दुसरा ठराव खोटा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ...

ठाण्यातील फुटबॉल टर्फचा प्रस्ताव शिवसेनेला तहकुब करण्यासाठी भाग पाडले भाजपाने - Marathi News | Thackeray's proposal for the football turf forced the Shiv Sena to counter the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील फुटबॉल टर्फचा प्रस्ताव शिवसेनेला तहकुब करण्यासाठी भाग पाडले भाजपाने

एका शिवसेना आमदाराच्या आग्रहाखातर आणलेला फुटबॉल टर्फचा प्रस्ताव अखेर भाजपाच्या नगरसेवकांनी तहकुब करण्याची वेळ शिवसेनेवर आणली. त्यानुसार पुढील महासभेत या संदर्भातील सुधारीत प्रस्ताव पटलावर ठेवण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. ...

ठाण्यातील हरिनिवास सर्कल येथील गिरीराज हाईट्स इमारतीला आग - Marathi News | Fire at Giriraj Heights building in Harinvivass circle in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील हरिनिवास सर्कल येथील गिरीराज हाईट्स इमारतीला आग

हरिनिवास सर्कल येथील २६ माळ्याच्या इमारतीला आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ही आग कशामुळे लागली याची माहिती समजू शकलेली नाही. ...

ठाणे स्थानकात रिंग हायड्रंट्स बसविण्याच्या महापालिकेच्या रेल्वे विभागाला सुचना - Marathi News | Notice to the Municipal Corporation's Railway Department for setting up ring hierdens at Thane station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्थानकात रिंग हायड्रंट्स बसविण्याच्या महापालिकेच्या रेल्वे विभागाला सुचना

प्लेटफॉर्म रेल्वे डब्याला आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वेला मागील जून महिन्यातच या ठिकाणी रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसविण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतु ही बाब अद्यापही रेल्वेने मनावर घेतली नसल्याचेच मंगळवारच्या घटनेवर ...

ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपला ४२ हजार ७५१ नागरीकांनी दिला प्रतिसाद - Marathi News | 42 thousand 751 citizens of Thane Municipal Corporation's cleanliness app | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपला ४२ हजार ७५१ नागरीकांनी दिला प्रतिसाद

उशिराने का होईना ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपला ठाणेकरांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत ४२ हजार ७५१ नागरीकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. तर हजारो नागरीकांनी पालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. ...

ठाणे महापालिकेत मंजुर झालेले ते ४५ ठराव गेले कुठे - Marathi News | Thane Municipal Corporation has got 45 resolutions approved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेत मंजुर झालेले ते ४५ ठराव गेले कुठे

मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत ठरावांवर चर्चा चांगलीच रंगली असल्याचे दिसत आहे. महापालिकेकडे बोट दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींकडूनच सुमापे ४५ ठराव प्रशासनाकडे पाठविले नसल्याची बाब समोर आली आहे. ...

ठाणे महापालिका करणार रुग्ण कल्याण समितीची स्थापना - Marathi News | Thane Municipal Corporation will set up the Patient Welfare Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका करणार रुग्ण कल्याण समितीची स्थापना

ठाणे महापालिका आता रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने, रुग्ण कल्याण समितीची स्थापना करणार आहे. या संदर्भात प्रस्ताव येत्या शुक्रवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...