लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तिकिट

तिकिट

Ticket, Latest Marathi News

Pune Metro: प्रवाशांना मेट्रो कार्डाव्यतिरिक्त देशातील 'या' कार्डद्वारेही काढता येणार तिकीट - Marathi News | Apart from the Metro card, passengers can also get tickets through the country's 'Ya' card. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: प्रवाशांना मेट्रो कार्डाव्यतिरिक्त देशातील 'या' कार्डद्वारेही काढता येणार तिकीट

‘वन कार्ड, वन ट्रॅव्हल, वन नेशन’ या संकल्पनेतून पुणे मेट्रोच्या प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि डिजिटल सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. ...

प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही! - Marathi News | are you travelling by vande bharat rajdhani express indian railway tatkal ticket booking new otp rules on central railway is mandatory otherwise passengers not get ticket | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!

Indian Railway Tatkal Ticket Booking New Rules: राजधानी, वंदे भारत, दुरांतो या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. ...

सवाई गंधर्व महोत्सवासाठी ‘पीएमपी’कडून रात्री बससेवा; जादा तिकीट दर आकारला जाणार - Marathi News | PMP to provide night bus service for Sawai Gandharva Festival Additional ticket fare will be charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व महोत्सवासाठी ‘पीएमपी’कडून रात्री बससेवा; जादा तिकीट दर आकारला जाणार

१० ते १२ आणि १४ डिसेबरला रात्री साडेदहा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटतील. तर, १३ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटणार आहेत ...

अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश - Marathi News | Refund passengers' full money without charging additional fees; Muralidhar Mohol orders IndiGo company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश

ठराविक अंतराप्रमाणे कमाल भाडे निश्चित करून दर मर्यादित केले आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे ...

Tatkal Ticket: ...तर आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट मिळणार नाही; नवा नियम लवकरच लागू! - Marathi News | Indian Railways Makes Big Change To Tatkal Ticket Booking, All You Need To Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tatkal Ticket: ...तर आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट मिळणार नाही; नवा नियम लवकरच लागू!

Tatkal Ticket New Rules: आरक्षण खिडकीवरून तत्काळ तिकीट बुक करण्याच्या नियमांत मोठा बदल करण्यात येणार आहे. ...

०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू - Marathi News | big updates indian railway rules change 01 december 2025 now tatkal tickets will be issued only after otp authentication and service starts from mumbai ahmedabad shatabdi express western railway | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू

Indian Railway Tatkal Ticket Rule Changes: तत्काळ तिकिटांच्या नियमांत भारतीय रेल्वेने एक मोठा बदल केला आहे. सविस्तर जाणून घ्या... ...

‘ई-बस’मुळे पुणे शहरातील प्रदूषणात होतीये घट; पीएमपीला प्रोत्साहन निधी म्हणून ९८ कोटी रुपये मंजूर - Marathi News | 'E-bus' reduces pollution in Pune city; Rs 98 crore approved as incentive fund for PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ई-बस’मुळे पुणे शहरातील प्रदूषणात होतीये घट; पीएमपीला प्रोत्साहन निधी म्हणून ९८ कोटी रुपये मंजूर

केंद्र सरकारच्या फेम एक व फेम दोन या योजनेनुसार पीएमपीमध्ये ६५० बस दाखल होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४९० बस दाखल झाल्या आहेत ...

पायावरून गेले एसटीचे चाक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी, स्वारगेट आगारातील घटना - Marathi News | ST wheel runs over foot Senior citizen seriously injured incident at Swargate depot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायावरून गेले एसटीचे चाक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी, स्वारगेट आगारातील घटना

गाडीचा चालक बस मागे घेत असताना ज्येष्ठ नागरिकाला बसची धडक बसून ते खाली पडले आणि चाक त्यांच्या पायावरून गेले. नागरिकांनी आरडा-ओरड केल्यावर चालकाने ब्रेक दाबला ...