भोकरदन शहरातील सराफाच्या दुकानातून पंचायत समिती सदस्याच्या पर्सला ब्लेड मारून रोख ३० हजार रूपये लांबविणाऱ्या अनिता काळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर पवार (दोघीही रा. वडीगोद्री ता़ अंबड) या दोन महिलांना भोकरदन पोलिसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह अटक केली ...
ल्याणवरुन नांदेडकडे जाण्यासाठी कार भाड्याने करुन निघालेला अट्टल कार चोर शेख शकील शेख युसूफ याने चहा पिण्यासाठी उतरलेल्या चालकाची नजर चुकवून सात लाख रुपये किमतीची कार लंपास केल्याची घटना मंगळवारी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली. ...
देव दर्शनाला गेल्याचा फायदा घेत घराचा दरवाजा उचकटून घरातील सव्वा लाखांची रोकड लाख व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी फोंडाघाट बाजारपेठ मधील एक मेडिकल स्टोअर आणि भूषारी दुकानाचे कडी कोयंडे तोडून आतमध्ये प्रवेश केला. ...