मार्च एंड नंतर सलग तीन दिवस कार्यालय बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी परळी येथील गटसाधन केंद्र फोडून आतील संगणक इ. मुद्देमालाची चोरी केली होती. अल्पावधीतच या चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आह ...
पाचोरा येथील रहिवासी व औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असलेल्या नीलम बाफना यांची अज्ञात चोरट्याने बॅग ६ रोजी चाळीसगाव बसस्थानकातून लांबविल्याची घटना घडली. ...
हरातील मुख्य बँकेतून ग्रामीण बॅंकेत रोकड घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत दबा धरून असलेल्या चौघांच्या टोळीस वैजापुर पोलिसांनि ताब्यात घेतले. ...
मित्र चांगला असावा, असे आई-वडील नेहमी सांगतात. परंतु लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आई गृहिणी होती. अशातच पोलिसाच्या मुलासोबत ओळख झाली. ही ओळख चांगल्या हेतूने करून घेतली होती, परंतु नंतर याचे रुपांतर गुन्हेगारीत झाले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘तो’ ...
पुणे: सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून मदनवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील देवकातेवस्ती येथे हात चलाखीने महिलांकडून दोन चोरांनी सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे एक लाख सदोतीस हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस ...
नाशिक : शहरातील विविध उपनगरीय भागांमधून दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, शनिवारी (दि.३) दिवसभरात तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ...