लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

लग्नकार्यालयातील नवरदेवाच्या खोलीतून पळविले साडेचार लाखांचे दागिने - Marathi News | jewellary of four and half lakhs theft in marriage hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नकार्यालयातील नवरदेवाच्या खोलीतून पळविले साडेचार लाखांचे दागिने

थेरगाव येथे लग्न सोहळ्याला गेलेल्या महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

शिरूरमध्ये पत्रकार तर दहीवंडीत शिक्षकाच्या घरी चोरी - Marathi News | A journalist in Shirur and a stabbing at the teacher's house in Dahivand | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिरूरमध्ये पत्रकार तर दहीवंडीत शिक्षकाच्या घरी चोरी

शिरूरमध्ये पत्रकाराचे तर दहिवंडी येथे पालखी मार्गावर शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी हात साफ केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

बीडमध्ये भर दुपारी साडेपाच लाख लंपास - Marathi News | In the Beed, around 5 lakh lacs in the afternoon | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये भर दुपारी साडेपाच लाख लंपास

अतिशय वर्दळीच्या अन गजबजलेल्या अण्णा भाऊ साठे चौकातून एका कारची काच फोडून रोख ५ लाख ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करीत सर्व ठाण् ...

फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणारे पाच जण जेरबंद : २४ लाख हस्तगत - Marathi News | Films style five robbery criminals arrested : 24 lakhs cash collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणारे पाच जण जेरबंद : २४ लाख हस्तगत

धनकवडी भागातील शंकर महाराज मठाशेजारी असणाऱ्या पेट्रोलपंपावर काम करणारे बर्नाटदास अँथोनी हे पंपावर जमा झालेली २७ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन भवानी पेठेतील बँकेत भरण्यासाठी मोटारीने २६ मार्च २०१८ रोजी निघाले होते़. त्यावेळी दोन तरुणांनी हत्याराचा धा ...

परभणीत सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले चोरटे - Marathi News | The thieves caught with the help of CCTV in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले चोरटे

येथील बसस्थानकावर एका वृद्धाला लुटण्याचा प्रकार होत असल्याचे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आल्यानंतर पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. ...

पोलीस ठाण्याचा वापर करत चक्क पोलीस निरिक्षकांच्या नावाने लांबविला मोबाईल - Marathi News | Using the police station, the mobile is long in the name of the rights | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस ठाण्याचा वापर करत चक्क पोलीस निरिक्षकांच्या नावाने लांबविला मोबाईल

‘ओएलएक्स’वर मोबाईल विक्रीची जाहिरात एका नागरिकाने दिली होती. संबंधित नागरिकाशी मोबाईल चोरट्याने लघुसंदेशाद्वारे संपर्क साधत चॅटिंग केले आणि त्याचा विश्वास संपादन केला. ‘वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना, तुमचा मोबाईल आवडला आहे, आणि त्यांना तो खरेदी करावयाचा ...

अपघातग्रस्त ट्रकमधून दीड लाखांच्या कापडाची चोरी   - Marathi News | stolen of one and half lakhs over rupees cloth from accidented truck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातग्रस्त ट्रकमधून दीड लाखांच्या कापडाची चोरी  

भिवंडी येथून चेन्नई येथे माल घेवून जाण्यासाठी दहा चाकी ट्रक निघाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी नं.१ गावच्या हद्दीत आल्यानंतर हा अपघात घडला. ...

सहायक फौजदाराची कार फोडून पळविले पावती पुस्तक - Marathi News | Auxiliary fighter car breaks the book | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहायक फौजदाराची कार फोडून पळविले पावती पुस्तक

वाहतूक शाखेतील सहायक फौजदाराच्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारटेप आणि पावती पुस्तक चोरून नेले. ...