मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत मालविया टायर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७७ हजार रुपये किमतीचे ४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. ...
झापवाडी येथील वृंदावननगर परिसरातील आर्ट कॉर्नर या इमारतीतील पार्किंगमध्ये उभी केलेली बजाज पल्सर मोटारसायकल चोरट्याने शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास लांबवली. ...
शहरातील जालना रोडवरील गोदाम फोडून सिगारेट चोरी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चोरीस गेलेल्या ६ लाख ९० हजार रुपयांच्या सिगारेट तर जप्त केल्या त्याचबरोबर आणखी जवळपास २ लाख १० हजारांचा असा दहा लाखांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला. ...
महापालिकेच्या माध्यमातून देवराईसारखा महत्त्वाकांक्षी पर्यावरण उपक्रम राबविला जात असताना समाजकंटकांकडून मात्र त्यास खोडा घालण्यात येत आहे. मुंबई नाका येथे साकारत असलेल्या देवराईतील पाणीपुरवठ्याच्या वीजपंपाची समाजकंटकांनी चोरी केली आहे. ...
शहरातील गाडीपुरा भागात चोरट्यांनी घर फोडून २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ९ जुलै रोजी घडली़ याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला़ ...
इव्हेंट को ओर्डीनेटरने विश्वास संपादन करून तरुणीचे दागिने, किमती साहित्य तसेच मोबाईल फोन व डेबीट कार्ड चोरून नेले. चोरी केलेल्या डेबीट कार्डव्दारे ८० हजारांचे ट्रान्झेक्शन केले. ...