लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

जेऊर हैबती येथे दीड लाखांची घरफोडी - Marathi News | One and a half lakhs looted in Jeur Habati | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जेऊर हैबती येथे दीड लाखांची घरफोडी

जेऊर हैबत्ती येथील राम बंडू शिंदे यांच्या बंद घराचा कडी, कोयंडा तोडून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तीस हजार रुपये असा एकणू दीड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ...

प्रवासादरम्यान महिलेच्या तीन लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Theft of women's jewellery worth three lakhs During the journey | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवासादरम्यान महिलेच्या तीन लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

तीन लाख १० हजार २०० रुपये किमतीचे १२ तोळे ५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास ...

पिंपरी-चिंचवड शहरातून चोरट्यांनी पळविल्या एक लाख ४० हजारांच्या दुचाकी - Marathi News | theft of one lakh 40 thousand bikes from Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातून चोरट्यांनी पळविल्या एक लाख ४० हजारांच्या दुचाकी

उद्योगनगरीत वाहन चोरीचे सत्र सुरूच ...

कडा येथे एसबीआयची शाखा फोडण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | Attempt to break SBI's branch at Kada failed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कडा येथे एसबीआयची शाखा फोडण्याचा प्रयत्न फसला

बुधवारी रात्री ११.१५ वाजेच्या दरम्यान फोडण्याच्या प्रयत्न चोरट्यांनी केला. ...

पिंपरी-चिंचवड शहरातून चोरट्यांनी पळविल्या एक लाख ४० हजारांच्या दुचाकी - Marathi News | Thieves robbed bikes of rs one lakh two thousand from Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातून चोरट्यांनी पळविल्या एक लाख ४० हजारांच्या दुचाकी

पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी पाच वाहने चाेरीला गेल्याच्या घटना समाेर आल्या आहेत. ...

नूतन वसाहत येथे घरफोडी - Marathi News | Burglary at Nutan Vasahat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नूतन वसाहत येथे घरफोडी

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना जुना जालना भागातील नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््याजवळ सोमवारी रात्री घडली. ...

घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Burglaries loot case worth Rs 2 lakh with gold and silver jewelry in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाखांचा मुद्देमाल लंपास

शहरातील नुतन वसाहत येथे घरफोडी ...

मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्यास नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले - Marathi News |  Police seize mobile phone from robber with the help of citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्यास नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले

रिक्षाचालकाच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळणा-या किरण विरम (२२) याला काही दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...