लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

केवळ ‘इलेक्ट्रीक वायर’च ‘टार्गेट’ करणाऱ्या टोळीचा भंडाफोड, पाच गुन्हे उघड - Marathi News | Gang busted who only 'targeted' electric wire, five crimes revealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ ‘इलेक्ट्रीक वायर’च ‘टार्गेट’ करणाऱ्या टोळीचा भंडाफोड, पाच गुन्हे उघड

१.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

मध्यप्रदेशच्या सराईत वाहनचोरास अटक, चार दुचाक्या जप्त - Marathi News | Madhya Pradesh's vehicle thief arrested in nagpur, four bikes seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्यप्रदेशच्या सराईत वाहनचोरास अटक, चार दुचाक्या जप्त

सिताबर्डी पोलीस पथकाची कारवाई ...

पुणे -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कापड दुकान फोडले; हजारोंची रोकड लंपास - Marathi News | cloth shop on the Pune-Pandharpur National Highway was broken into; Thousands of cash wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कापड दुकान फोडले; हजारोंची रोकड लंपास

दुकानाचा पत्रा कापून आणि पीओपी फोडून चोरांचा आतमध्ये प्रवेश... ...

घरातून २१ तोळे सोने-हिऱ्याचे दागिने गायब, चोरटे घरात शिरले कधी ? कुटुंबीय शॉक्ड - Marathi News | 21 tola gold-diamond jewelery missing from the house, when did the thieves enter the house? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरातून २१ तोळे सोने-हिऱ्याचे दागिने गायब, चोरटे घरात शिरले कधी ? कुटुंबीय शॉक्ड

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

आधी गळ्याला ब्लेड लावून लुटले; नंतर नागरिकांनी 'त्याला' चोपले!, साताऱ्यातील घटना - Marathi News | Citizens caught the thief and beat him up in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधी गळ्याला ब्लेड लावून लुटले; नंतर नागरिकांनी 'त्याला' चोपले!, साताऱ्यातील घटना

जखमी चोरट्यास आणि फिर्यादीस पोलिसांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले ...

बोदखेड शेतशिवारातून चंदनाची चार झाडे चोरीला - Marathi News | Four sandalwood trees were stolen from Bodkhed Shetshiwar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोदखेड शेतशिवारातून चंदनाची चार झाडे चोरीला

बोदखेड शेतशिवारातील एका शेतकऱ्याने शेताच्या बांधावर लावलेली चार चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी शनिवारी लंपास केल्याची घटना घडली. ...

घरफोडी, वाहनचोरी करणारे तिघे गजाआड, ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त - Marathi News | three arrested in house burglary, vehicle theft, 95 thousand worth of property seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरफोडी, वाहनचोरी करणारे तिघे गजाआड, ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट पाचची कामगिरी ...

मंगळसुत्र, मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना केले गजाआड, ६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Mangalsutra, mobile snatchers arrested, 6.70 lakh worth of valuables seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंगळसुत्र, मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना केले गजाआड, ६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कामगिरी ...