लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला - Marathi News | Two lakhs of rupees were purged by thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरीसह घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. ...

हनुमान मंदिरातील पितळी कळस लंपास - Marathi News | The brass pillar of Hanuman temple lamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान मंदिरातील पितळी कळस लंपास

खडकाळी सिग्नल जवळील संकटमोचन हनुमान मंदिरातील पितळी कळस अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

परभणी जिल्हा कचेरी परिसरातून सहा वाहनांची चोरी - Marathi News | Six vehicle theft from Parbhani District Kacheri area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा कचेरी परिसरातून सहा वाहनांची चोरी

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गेल्या तीन महिन्यात चार कर्मचाऱ्यांच्या सायकलींची व दोन कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलींची चोरी झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...

रेल्वेची तांब्याची तार चोरणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three men arrested for stealing the railway copper wire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेची तांब्याची तार चोरणाऱ्या तिघांना अटक

रेल्वेच्या इतवारी ते खापरखेडा सेक्शनमध्ये रेल्वेची तांब्याची ओएचई तार चोरी करून त्याची भंगार व्यावसायिकांना विक्री करणाऱ्या तिघांना दक्षिण पूर्ण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून ही तार खरेदी करणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना ताब्यात ...

अंबाजोगाईत घरफोडी - Marathi News | Ambambogite burglary | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत घरफोडी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील पर्यवेक्षक प्रभाकर शिवाजीराव काळे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. ...

चोरीच्या गुन्ह्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यास अटक - Marathi News | The cancer hospital staff arrested in the case of theft | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरीच्या गुन्ह्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यास अटक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झालेली चोरी कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. अजनी पोलिसांनी ४८ तासाच्या आत चोरीचा छडा लावून हॉस्पिटलचा कर्मचारी रत्नाकर दशरथ निनावे (३२) रा. राहुलनगर, सोनेगाव यास अटक केली आहे. ...

एकाच रात्रीत घरे अन् दुकानांचे तोडले कुलूप - Marathi News |  Lock the shops and shops in one night | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच रात्रीत घरे अन् दुकानांचे तोडले कुलूप

गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे. ...

श्रीकृष्णनगरमध्ये एकाच रात्री तीन घरे फोडली - Marathi News |  Three houses in Shrikrishna Nagar were split on one night | Latest jalana News at Lokmat.com

जालना :श्रीकृष्णनगरमध्ये एकाच रात्री तीन घरे फोडली

जुना जालना भागातील अंबड मार्गावरील यशवंतनगर जवळील श्रीकृष्णनगरमध्ये रविवारी रात्री तीन घरे फोडून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ...