लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

दोन महिन्यांत ३६ घरफोड्या - Marathi News | In two months, 36 burglars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन महिन्यांत ३६ घरफोड्या

३७ लाखांचा ऐवज चोरीला; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान ...

घरफोड्यांचा वसईत धुमाकूळ; विरार, नालासोपारा, माणिकपूर, तुळिंज भाग टार्गेटवर - Marathi News | Vantage of the house Virar, Nalasopara, Manikpur, Tulinj part target | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोड्यांचा वसईत धुमाकूळ; विरार, नालासोपारा, माणिकपूर, तुळिंज भाग टार्गेटवर

वसई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बंद घराचे दरवाजे फोडून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारून घरफोड्या करणाऱ्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. ...

दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News |  Two lakh rupees in two houses are worth a lump sum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज लंपास

जेलरोड येथे मुलीच्या लग्नात संपूर्ण कुटुंब मग्न असल्याची संधी शोधून अज्ञात चोरट्याने जेलरोड पंचक येथे घरफोडी करून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ...

सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागरिकांचा चोप - Marathi News | three thefts beaten by people in sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागरिकांचा चोप

चोरट्यांकडून विनाक्रमांकाच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या.  ...

...म्हणून उच्चशिक्षित तरुण करायचा दुचाकी चोऱ्या - Marathi News | theft stolen bike and sell in to small part | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून उच्चशिक्षित तरुण करायचा दुचाकी चोऱ्या

नोकरी गमवावी लागल्याने दुचाकी चोरी करणारा तरुण गजाआड करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे. आश्चर्य म्हणजे ही चोरी समोर येऊ नये म्हणून तो त्यातील सुट्ट्या भागांची विक्री करत असे ...

४० हजारांचा ऐवज लुटला - Marathi News | Looted 40 thousand rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४० हजारांचा ऐवज लुटला

गंगापूररोडवरील आनंदवली परिसरातील माळीवाडा येथे अज्ञात चोरट्याने तुकाराम सयाजी गलांडे (४४, रा.आंनदवली) यांच्या घरात शिरून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा लंपास केला. ...

केवळ पार्टीला पैसे नसल्याने आयटीआय झालेले तिघे बनले दुचाकीचोर  - Marathi News | three students of ITI became bicycle theft for money | Latest beed News at Lokmat.com

बीड :केवळ पार्टीला पैसे नसल्याने आयटीआय झालेले तिघे बनले दुचाकीचोर 

पोलिसांनी जामखेडमध्ये पाठलाग करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. ...

बीड जिल्ह्यातून दोन अट्टल दुचाकीचोर हद्दपार - Marathi News | Two bike theft exile from Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातून दोन अट्टल दुचाकीचोर हद्दपार

अधीक्षकांनी या दोघांनाही वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. ...