लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

अवधूत यरगोळे यांना डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार - Marathi News | Dr. Shriram Law Training Initiator Award to Avdhoot Yergole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवधूत यरगोळे यांना डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार

अजेय संस्थेच्यावतीने गेली ११ वर्षे झपुर्झा हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. ...

अपघातात दोन्ही गाड्या खड्ड्यात पडल्या; गाड्यांमध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिकांनी काढले बाहेर  - Marathi News | In the accident, both cars fell into a ditch; Locals pulled out the two trapped in the cars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपघातात दोन्ही गाड्या खड्ड्यात पडल्या; गाड्यांमध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिकांनी काढले बाहेर 

या अपघातात दोन महिला कारमध्ये डकल्या होत्या, त्यांना बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून महिला जखमी झाल्या आहेत. ...

Thane: ठाण्यात अजित पवार गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन - Marathi News | Thane: Strong show of power by Ajit Pawar group in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अजित पवार गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Thane News: - राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यावर आज प्रथमच ठाणे शहरात अजित पवार गटाने आपले जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. ...

Thane: ठाण्यात एसटी बसचा अपघात, वाहक आणि महिला प्रवासी जखमी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Thane: ST bus accident in Thane, conductor and female passenger injured, luckily a major accident averted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एसटी बसचा अपघात, वाहक आणि महिला प्रवासी जखमी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Thane ST bus Accident News: ठाण्यातून बोरिवलीला निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बसचा ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगाने बस घेऊन जाताना, बसच्या पुढे असलेल्या कंटेनरला ...

उल्हासनगरातील न्यु इंग्लिश शाळेवर फी वाढी विरोधात मनसेचे धडक आंदोलन - Marathi News | MNS strike against New English School in Ulhasnagar against fee hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील न्यु इंग्लिश शाळेवर फी वाढी विरोधात मनसेचे धडक आंदोलन

नेताजी चौकातील न्यू इंग्लिश शाळेच्या फी वाढीच्या निषेधार्थ मनसेने धडक आंदोलन केले. ...

जादा परतावा देण्याच्या नावाखाली १५० गुंतवणूकदारांची ४१ काेटींची फसवणूक - Marathi News | 41 crore fraud of 150 investors in the name of giving excess returns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जादा परतावा देण्याच्या नावाखाली १५० गुंतवणूकदारांची ४१ काेटींची फसवणूक

मुख्य सूत्रधारास अटक : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई ...

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक - Marathi News | man arrested for attempted murder of youth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

श्रीनगर पोलिसांची कारवाई: पोलिस कोठडीत रवानगी ...

'मी माझ्या बापावर चाकुचा वार केलेला नाही'; आव्हाडांचा अजित पवारांवर पलटवार - Marathi News | 'I did not stab my father'; Jitendra Awhad's counter attack on Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी माझ्या बापावर चाकुचा वार केलेला नाही'; आव्हाडांचा अजित पवारांवर पलटवार

ठीक आहे चांगलंय, अजित दादांना मी गुन्हेगार वाटत असेल तर चांगलंय. एखाद्या माणसाला गुन्हेगार ठरवायला एकदम सोपं असतं ...