लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

मुंब्र्यात छताचे प्लँस्टर कोसळले भाऊ-बहिण जखमी - Marathi News | Plaster of roof collapsed in Mumbra, brothers and sisters injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यात छताचे प्लँस्टर कोसळले भाऊ-बहिण जखमी

घटनेची माहिती संबधित विभागाला देण्यात आली असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. ...

Thane: मशीनगनसह २० पिस्तुल, २८० जिवंत काडतुसे जप्त, ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई - Marathi News | Thane: 20 pistols with machine guns, 280 live cartridges seized, Thane Crime Branch Unit 5 action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मशीनगनसह २० पिस्तुल, २८० जिवंत काडतुसे जप्त, ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ची कारवाई

Thane Crime News: हत्यार विक्री गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरील पळासनेर या गावातून अटक केली. ...

ठाण्यातील ५० वर्षीय जुन्या चाळीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला; ४ कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात केले स्थलांतरीत  - Marathi News | Part of gallery of 50-year-old chali in Thane collapsed; 4 families temporarily relocated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ५० वर्षीय जुन्या चाळीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला; ४ कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात केले स्थलांतरीत 

गेल्या पंधरावड्यातील चाळीचा सज्जा किंवा गॅलरीचा भाग पडण्याची ही चौथी घटना आहे. ...

आगीत दोन दुचाकी जळून खाक; मुंब्रा शहरातील कौसा परीसरातील घटना - Marathi News | Two bikes were gutted in the fire; Incident in Kausa area of Mumbra city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगीत दोन दुचाकी जळून खाक; मुंब्रा शहरातील कौसा परीसरातील घटना

अग्निशमन दलाच्या जवानांनी  एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अल्पावधित आग विझवली. ...

मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली  - Marathi News | Transfer of 9 Junior Contract Engineers in Mira Bhayandar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली 

मीरा भाईंदर महापालिकेत अनधिकृत बांधकामां सारख्या वादग्रस्त पण जबाबदारीच्या पदांवर नेमलेल्या ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली करण्यात आली आहे. ...

भाईंदरच्या सरकारी रुग्णालयातील २१ पैकी तब्बल १२ वातानुकूलित शवपेट्या नादुरुस्त  - Marathi News | As many as 12 out of 21 air-conditioned coffins in Bhayander's government hospital are out of order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या सरकारी रुग्णालयातील २१ पैकी तब्बल १२ वातानुकूलित शवपेट्या नादुरुस्त 

रुग्णालयाच्या आवारातच शवविच्छेदन केंद्र व वातानुकूलित शवागार आहे. ...

जुनी विहीर बुजवून नाैपाड्यात इमारतीचा पुनर्विकास; ठाणेकर रहिवाशी संतप्त! - Marathi News | Redevelopment of building in Naipadya by filling old well; Thanekar resident angry! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुनी विहीर बुजवून नाैपाड्यात इमारतीचा पुनर्विकास; ठाणेकर रहिवाशी संतप्त!

नौपाडा येथील लक्ष्मी नारायण या इमारतीचे पुनर्विकासाचे काम ...

कळव्यातील पारसिक नगरचा फुटपाथ वर्षभरापासून अंधारात! - Marathi News | The sidewalks of Kalwa-Parasik city have been in darkness for a year! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील पारसिक नगरचा फुटपाथ वर्षभरापासून अंधारात!

पारसिक नगर या सुनियोजित परिसरातील फूटपाथ महापालिकेच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे तब्बल एक वर्षापासून अंधारात आहे. ...