लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

 उल्हासनगर गोलमैदानातील योगाकेंद्र व हॉलीबॉल केंद्र कोणाचे? महापालिकेकडे ताबाच नाही - Marathi News | Whose yoga center and holiball center in Ulhasnagar Gol Maidan Municipal Corporation has no control | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगर गोलमैदानातील योगाकेंद्र व हॉलीबॉल केंद्र कोणाचे? महापालिकेकडे ताबाच नाही

 उल्हासनगरच्या मधोमध गोलमैदान असून हा परिसर शहराची धडकन समजले जाते. ...

Thane: ठामपा सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर पडून दोघे जखमी  - Marathi News | Thane: Two injured as ceiling plaster of TMC public toilet falls | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपा सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर पडून दोघे जखमी 

Thane: ठाणे महानगरपालिकेच्या तळ अधिक दोन मजली असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुसरा मजलावरती राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या रुमच्या छताचे प्लास्टर पडून दोन मुली जखमी झाल्या आहेत. ...

Thane: शरद पवार समर्थक कार्यकर्ते वाय.बी. सेंटरला रवाना - Marathi News | Thane: Sharad Pawar pro-activist Y.B. Off to the center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार समर्थक कार्यकर्ते वाय.बी. सेंटरला रवाना

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी वाय. बी. सेंटरच्या दिशेने कूच केले. ...

ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे अजितदादांसोबत; भाजपामध्ये अस्वस्थता - Marathi News | Even though the political equation has changed now, Anand Paranjape wants to stand from Thane. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे अजितदादांसोबत; भाजपामध्ये अस्वस्थता

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ मित्रपक्षांना सोडणे स्वीकारणार? ...

११ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला खदाणीच्या पाण्यात - Marathi News | Body of 11-year-old missing boy found in mine water | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :११ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला खदाणीच्या पाण्यात

रविवारी कार्तिक हा खेळण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला. ...

 भिवंडीतील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्यावर प्रचंड खड्डे - Marathi News | Huge potholes on Bhadwad to Tadali pipeline road in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : भिवंडीतील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्यावर प्रचंड खड्डे

भिवंडी शहरातील भादवड ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याला प्रचंड खड्डे पडले आहेत. ...

ठाण्यात प्रलंबित मागण्यांसह जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Collector office employees protest for old pension with pending demands in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्रलंबित मागण्यांसह जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी या आधीही लाेकशाही मार्गाने अनेक आंदाेलने केली. ...

"साहेब आता तरी एकत्र या", ठाण्यातही लागले मनसे-शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर! - Marathi News | "Saheb, come together now", MNS-Shiv Sainik joint banner also appeared in Thane! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"साहेब आता तरी एकत्र या", ठाण्यातही लागले मनसे-शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर!

मुंबईत मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे. ...