लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अलिषा त्रिपाठी प्रथम क्रमांक - Marathi News | Alisha Tripathi First Rank in English Elocution Competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अलिषा त्रिपाठी प्रथम क्रमांक

के.जी.जोशी बेडेकर कॉलेजमधील अलिषा त्रिपाठी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिला २००० रुपये, फिरता चषक, चषक,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ...

नवी मुंबईतून भेसळयुक्त खजूर, खारीकासह लवंगाचा सात काेटी २५ लाखांचा साठा जप्त - Marathi News | 7 Crore 25 Lakh stock of adulterated dates, kharika and cloves seized from Navi Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबईतून भेसळयुक्त खजूर, खारीकासह लवंगाचा सात काेटी २५ लाखांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई: महापे आणि तुर्भे एमआयडीसीमध्ये छापे ...

 अंबरनाथमध्ये मनसेकडून अकार्यक्षम महावितरण अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर! - Marathi News | In Ambernath, MNS slaps bracelets on inefficient Mahadistribution officers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : अंबरनाथमध्ये मनसेकडून अकार्यक्षम महावितरण अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर!

मागील काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात अघोषित लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याच्या विरोधात मनसेने महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला आहे. ...

एस आर ए योजनेमुळे नागरिक संभ्रमात; विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवला जाणार नसल्याचा मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा - Marathi News | Citizens Confused Due to SRA Scheme Chief Officer's disclosure that the project will not be implemented without taking it into confidence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एस आर ए योजनेमुळे नागरिक संभ्रमात; विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवला जाणार नसल्याचा मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा

अंबरनाथ नगरपालिकेने एस आर ए योजनेअंतर्गत प्रकल्प हाती घेतला आहे. ...

उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या गाडीवर जादूटोणा; शिपायावर गुन्हा दाखल - Marathi News | Witchcraft on Ulhasnagar Municipal Public Health Officer's Car A case has been registered against the constable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या गाडीवर जादूटोणा; शिपायावर गुन्हा दाखल

महापालिका सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्या कारच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचा अघोरी प्रकार बुधवारी उघड झाला आहे. ...

लेक लाडकी योजनेतून गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य उजळणार - Marathi News | The future of girls from poor families will be brighter through Lek Ladki Yojana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लेक लाडकी योजनेतून गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य उजळणार

लेक लाडकी योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबात जन्माला येणाऱ्या कोणत्याही मुलीच्या शैक्षणिक प्रगतीत आर्थिक अडचण येणार नाही ...

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘उत्कृष्ठ सहकारी बँक’ पुरस्कार - Marathi News | 'Outstanding Cooperative Bank' Award to Thane District Central Cooperative Bank | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘उत्कृष्ठ सहकारी बँक’ पुरस्कार

गाेव्याचे सहकार व पाणी पुरवठा मंत्री सुभाष शिराेडकर यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण गाेंधळी यांना गोवा येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. ...

ठाणे रेल्वे स्थानकात उद्या मध्यरात्री पॉवर ब्लॉक - Marathi News | Power block at Thane railway station tomorrow midnight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वे स्थानकात उद्या मध्यरात्री पॉवर ब्लॉक

यामुळे काही लोकल वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. ...