लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती - Marathi News | Navaratrautsavat A replica of Shriram temple in famous Shree Bhavani Chowk in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सव जगातील अनेक देशात प्रसिध्द आहे. ...

Thane: टेम्पोतून गुटख्याची तस्करी करणाऱ्या टेम्पो चालकास अटक १८ लाखांचा गुटखा हस्तगत - Marathi News | Thane: Tempo driver arrested for smuggling Gutkha from Tempo Gutkha worth 18 lakhs seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: टेम्पोतून गुटख्याची तस्करी करणाऱ्या टेम्पो चालकास अटक १८ लाखांचा गुटखा हस्तगत

Thane Crime News: गुजरातमधून आलेल्या गुटख्याची महाराष्ट्रात तस्करी करणाऱ्या  मंजितकुमार गांगो राय (२७, रा.चुनाभट्टी, काशिमिरा, ठाणे ) याला अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी गुरुवारी दिली. ...

उल्हासनगरात शुक्रवार आणि शनिवारी पाणी बंद; नागरिकांनो पाणी जपून वापरण्याचे आवाहन  - Marathi News | Water shut off in Ulhasnagar on Friday and Saturday Citizens are urged to use water sparingly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शुक्रवार आणि शनिवारी पाणी बंद; नागरिकांनो पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

उल्हासनगर पश्चिमला एमआयडीसीच्या शहाड जलकुंभातून पाणी पुरवठा होतो. ...

दुरावस्था झालेल्या रस्त्यासाठी उल्हासनगर महापालिकेला काँग्रेसकडून डांबर व सिमेंटचे दान  - Marathi News | Asphalt and cement donated by Congress to Ulhasnagar Municipal Corporation for dilapidated roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुरावस्था झालेल्या रस्त्यासाठी उल्हासनगर महापालिकेला काँग्रेसकडून डांबर व सिमेंटचे दान 

शहरातील रस्ता बांधणीत सिमेंट व डांबरचे प्रमाण कमी असल्याने रस्ते खड्डेमय झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला आहे. ...

फेरीवाल्यावर कारवाई करणाऱ्यांवर होणार कारवाई, आयुक्तांनी दिले आश्वासन - Marathi News | Action will be taken against those who take action against hawkers in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाल्यावर कारवाई करणाऱ्यांवर होणार कारवाई, आयुक्तांनी दिले आश्वासन

वागळे इस्टेट परिसरातील रोड नं १६ या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरु होती. ...

संजय राऊत दुसऱ्या मालकाशी प्रामाणिक, नरेश म्हस्के यांची टीका - Marathi News | Sanjay Raut honest with second owner, Naresh Mhaske's criticism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत दुसऱ्या मालकाशी प्रामाणिक, नरेश म्हस्के यांची टीका

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारी बेईमानी हा अंगार नाही तर भंगार असल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांना म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

ठाण्यात सुनेने सासूला फटके मारून नेले फरफटत, मारहाणीची व्हिडीओ क्लिप व्हायरल - Marathi News | In Thane, daughter-in-law beat up mother-in-law video clip of the beating went viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सुनेने सासूला फटके मारून नेले फरफटत, मारहाणीची व्हिडीओ क्लिप व्हायरल

सासूला फटके मारून सुनेने फरफटत नेल्याची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ...

मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा; कोकण चषक-२०२३ जाहीर - Marathi News | Konkan Regional Open Singles Tournament with Mumbai, Konkan Cup - 2023 announced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा; कोकण चषक-२०२३ जाहीर

२२ व २३ नोव्हेंबर रोजी प्राथमिक तर १६ डिसेंबर रोजी अंतिम फेरी* ...