लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

ठाण्यात सातव्या दिवशी ६ टन तर आतापर्यंत ३१ टन निर्माल्य संकलित - Marathi News | In Thane, 6 tonnes have been collected on the seventh day and so far 31 tonnes have been collected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सातव्या दिवशी ६ टन तर आतापर्यंत ३१ टन निर्माल्य संकलित

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्यावेळी यंदा १० टनाहून अधिक, पाच दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी १५ टन निर्माल्य तर सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी ६ टन निर्माल्य असे एकूण ३१ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. ...

मुंबई ते ठाणे वेगवान प्रवास; मेट्रो रूळ बसविण्याच्या कामाला सुरुवात - Marathi News | Fast travel from Mumbai to Thane; The work of laying the metro line has started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते ठाणे वेगवान प्रवास; मेट्रो रूळ बसविण्याच्या कामाला सुरुवात

हे काम युद्धपातळीवर सुरू असून डेपो व ट्रॅकच्या कामांसाठी एमएमआरडीएने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. ...

‘ठाण्याच्या जागेचा निर्णय शिंदे-फडणवीस घेणार- शंभुराजे - Marathi News | "Shinde-Fadnavis will take the decision of the Thane location - Shamburaje | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ठाण्याच्या जागेचा निर्णय शिंदे-फडणवीस घेणार- शंभुराजे

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मंगळवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर होते. ...

घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका; वृंदावर साेसायटीतील घटना - Marathi News | The safe release of an old woman trapped in a house; Events in Vrindavar Society | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरात अडकलेल्या वृद्धेची सुखरुप सुटका; वृंदावर साेसायटीतील घटना

अग्निशमन दलाचे मदतकार्य ...

ग्रामीण परिसरातील रुग्णालय अद्यावत नसल्याने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा भार कमी करा; सामाजिक संघटनेची मागणी  - Marathi News | Reduce patient load on Ulhasnagar Central Hospital as the hospital in rural area is not updated Demand for social organization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रामीण परिसरातील रुग्णालय अद्यावत नसल्याने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा भार कमी करा; सामाजिक संघटनेची मागणी 

ग्रामीण परिसरातील शासकीय रुग्णालय अद्यावत नसल्याने, मध्यवर्ती रुग्णालयावर रुग्णांचा अतिरिक्त भार पडल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला. ...

Kalyan: कसारा मार्गावर उंबरमाळी मध्ये मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लांबपल्याच्या गाड्या रखडल्या - Marathi News | Kalyan: Engine failure of goods train in Umbarmali on Kasara route, long trains stalled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा मार्गावर उंबरमाळी मध्ये मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लांबपल्याच्या गाड्या रखडल्या

Central Railway: मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील उंबरमाळी थांब्यादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.२० वाजता घडली.त्यामुळे आसनगाव कसारा खर्डी मार्गावरील अप दिशेकडील रेल्वे वाहतूक खोळंबली. ...

पित्यानेच आवळला गतिमंद मुलीचा गळा; आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या - Marathi News | The father opened the throat of the active girl; Accused chained after mother's complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पित्यानेच आवळला गतिमंद मुलीचा गळा; आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या

आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या ...

रुद्रांक्ष ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावेल त्याचवेळी मला मिळेल गुरुदक्षिणा - Marathi News | I will get Gurudakshina at the same time Rudranksh will win a medal in Olympics | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुद्रांक्ष ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावेल त्याचवेळी मला मिळेल गुरुदक्षिणा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशानंतर प्रशिक्षक अजित पाटील यांनी व्यक्त केल्या भावना ...