लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

निविदांच्या वादातून हत्या घडतील; माजी नगरसेवकाचा बैठकीत संताप - Marathi News | Killings will result from tender disputes; Former councilor's anger at the meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निविदांच्या वादातून हत्या घडतील; माजी नगरसेवकाचा बैठकीत संताप

आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी शहरातील प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. ...

कळव्यातील दोन अनाधिकृत बांधकामांवर कारवाई - Marathi News | Action on two unauthorized constructions in Kalwa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील दोन अनाधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे : अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन टिका झाल्यानंतर अखेर आता कारवाईला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही अनाधिकृत बांधकामांमध्ये अग्रेसर ... ...

पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप - Marathi News | Women expressed their anger against the water issue in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप

कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले. ...

बांगलादेशींना ८ हजारांत मिळते बनावट रेशनकार्ड; तिघांना अटक - Marathi News | Bangladeshis get fake ration card for 8 thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशींना ८ हजारांत मिळते बनावट रेशनकार्ड; तिघांना अटक

भिवंडीत एटीएसकडून रॅकेट उद्ध्वस्त; तिघांना अटक ...

ठाण्याचा पाटील! भारताला पहिले सुवर्ण; नेमबाज रुद्रांक्षचा दिव्यांक्ष, ऐश्वर्यसह वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Asian Games2023 : Shooting : Divyansh Singh Panwar, Rudrankksh Patil, Aishwary Pratap Singh Tomar win gold medal for india in 10m Air Rifle Team Men final, they have broken the world Record  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ठाण्याचा पाटील! भारताला पहिले सुवर्ण; नेमबाज रुद्रांक्षचा दिव्यांक्ष, ऐश्वर्यसह वर्ल्ड रेकॉर्ड

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : भारतीय खेळाडूंनी १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ३ रौप्य व २ कांस्य अशी ५ पदकांची कमाई करून पदकतालिकेत सातवे स्थान पटकावले. ...

होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर - Marathi News | Yes, you are responsible for Thanekar...; Eco-friendly concept of Ganeshotsav in Dhaba | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर

शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि दुसऱ्या दिवशी तलावपाळीवर रस्त्यावर फेकलेले निर्माल्यचे ढिगारे पाहायला मिळाले. ...

पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ! - Marathi News | Devotees flock to artificial lakes for Gauri Ganapati immersion on the fifth day! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ!

स्वीकृत केंद्राकडे भाविकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.  ...

दुर्घटनेत मृत्यू... नोकरीत कायम झाल्याचा शैलेशचा आनंद क्षणभंगूर - Marathi News | Shailesh's joy at being permanently employed is fleeting | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्घटनेत मृत्यू... नोकरीत कायम झाल्याचा शैलेशचा आनंद क्षणभंगूर

कंपनीतील सीएस-दोन विभागात हेल्पर म्हणून काम करत असलेला शैलेश शनिवारी सकाळी कंपनीत पोहोचला ...