लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा - Marathi News | Masood again ran to the aid of Azhar, reopen the way for China to declare an international terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा

पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला आहे. ...

पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाने घेतली दहशतवाद्यांची भेट, भारताविरोधात केमिकल युद्ध छेडण्याची तयारी - Marathi News | ISI Head meets terrorists, preparations for a chemical war against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाने घेतली दहशतवाद्यांची भेट, भारताविरोधात केमिकल युद्ध छेडण्याची तयारी

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'चे प्रमुख लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार आणि पाकिस्तानी लष्कराच्या काही प्रतिनिधींनी गेल्या महिन्यात दहशतवाद्यांची भेट घेत रासायनिक युद्धासंबंधी चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. ...

न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ - Marathi News | New York terrorists had shouted 'Allahu Akbar' before the attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्क दहशतवादी हल्ल्यापुर्वी 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता हल्लेखोर, ISIS सोबत निष्ठा राखण्याची घेतली होती शपथ

प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने  'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. ...

काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता ISचा दहशतवादी, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप - Marathi News | Congress leader Ahmed Patel was working in the hospital, IS terrorists, Gujarat CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता ISचा दहशतवादी, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले असताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी काँग्रेसवर खळबळजनक आरोप केला आहे. ...

इसिसशी संबंध असल्याचा संशय, केरळमधून 5 जणांना अटक - Marathi News | 5 suspects arrested in Kerala, 5 suspects arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इसिसशी संबंध असल्याचा संशय, केरळमधून 5 जणांना अटक

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या संशयातून केरळ येथून पाच तरूणांना अटक करण्यात आली आहे. ...

टेरर फंडिंग - हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक, एनआयएची मोठी कारवाई - Marathi News | NIA arrests Hizbul Mujahideen's chief Syed Salahuddin's son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेरर फंडिंग - हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक, एनआयएची मोठी कारवाई

टेरर फंडिंग प्रकरणी कारवाई करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती मोठं यश लागलं असून हिजबूल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. ...

लष्कराकडून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शेवटच्या ठिकाण्यावर वार करण्याची तयारी, शोपियाँमध्ये हालचाली वाढल्या - Marathi News | The preparations to shoot at the last resort of the militants in Kashmir and movements in the shopkeepers have increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराकडून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शेवटच्या ठिकाण्यावर वार करण्याची तयारी, शोपियाँमध्ये हालचाली वाढल्या

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. ...

भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती होण्यास प्रवृत्त करणा-या आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समधून केली अटक - Marathi News | Ayesha Hameedon, an Indian woman who has been involved in recruiting Indian youth, was arrested in the Philippines. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती होण्यास प्रवृत्त करणा-या आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समधून केली अटक

भारतीय तरुणांत कट्टरता रुजवून, त्यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) मध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणा-या कारेन आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समध्ये अटक करण्यात आली आहे. ...