काश्मीरमधील परिस्थिती सुधारत आहे आणि तेथे सध्या दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे हताश झाल्याचे चित्र दिसत आहे, असे ठाम प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे केले. ...
भारतीय तरुणांमध्ये कट्टरपंथीय विचारधारा भिनवून त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारी महिला कारेन आयशा हमीडॉनला फिलीपाईन्समधून अटक करण्यात आली आहे. ...
अवघ्या तीन फूट उंचीच्या एका दहशतवाद्याने काश्मीर खो-यातील सुरक्षा दलांचा त्रास वाढवला आहे. गेल्या काही काळापासून खो-यामध्ये जे हल्ले झाले आहे, त्यात या बुटक्या दहशतवाद्याचा हात असल्याचे आढळून आले आहे. ...
सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून तीन अतिरेक्यांना अटक करून एका अतिरेकी गटाचा पर्दाफाश केला आहे. मागच्या तीन दिवसांत दक्षिण काश्मीरमधून लष्कर-ए-तैयबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली ...
जम्मू - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए- तय्यबाचा कमांडर वसीम शाह आणि त्याचा साथीदार यांना शनिवारी ठार मारण्यात आले. ...
तालिबानशी संबंधीत हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कॅनडाच्या एका नागरिकाचं अपहरण करून त्याच्या मुलीला ठार केल्याची आणि त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
लष्कर जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लितर गावात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासूनच चकमक सुरु होती. यावेळी काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. ...