लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

काश्मीरच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलगाममध्ये गोळीबार - Marathi News | A militant killed in Kashmir encounter, firing in Kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलगाममध्ये गोळीबार

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. ...

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार - Marathi News | Two terrorists killed in an encounter with security forces at Handwara in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडणाऱ्या सुरक्षा दलांनी सोमवारी हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत अजून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ...

मणिपूर बॉम्ब हल्ल्यात आसाम रायफल्सच्या दोन जवानांचा मृत्यू, सहा जण जखमी - Marathi News | Two Assam Rifles personnel killed and six injured in Manipur bomb attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर बॉम्ब हल्ल्यात आसाम रायफल्सच्या दोन जवानांचा मृत्यू, सहा जण जखमी

मणिपूर- म्यानमार सीमेवरील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन आसाम रायफल्सच्या जवानांचा मृत्यू झाला ...

जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा - Marathi News | Masood Azhar’s nephew killed in Pulwama encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा

भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणा-या जैश-ए-मोहम्मदला मंगळवारी मोठा धक्का बसला. ...

ISIS च्या संशयिताला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई - Marathi News | ISIS suspects arrested at Mumbai airport; Action of Uttar Pradesh ATS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISIS च्या संशयिताला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाला मोठं यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दहशतवादी संघटना  ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस) एका संशयिताला मुंबईतून अटक केली आहे. ...

जम्मू-काश्मीर : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Jammu and Kashmir: Two terrorists trying for infiltration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये ठार करण्यात आलं आहे. ...

जम्मू काश्मीर : पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन जवान जखमी - Marathi News | Terrorists attack Rajpora Police station in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन जवान जखमी

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. ...

सहा महिन्यात लष्कराने केला 80 दहशतवाद्यांचा खात्मा, अजूनही 115 दहशतवादी रडारवर - Marathi News | Army killed 80 terrorists in six months, still 115 terrorists hiding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा महिन्यात लष्कराने केला 80 दहशतवाद्यांचा खात्मा, अजूनही 115 दहशतवादी रडारवर

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे. ...