लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक - Marathi News | jammu kashmir pulwama south kashmir encounter terrorist indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक

चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा  - Marathi News | In Jammu and Kashmir, two terrorists were killed in encounter with security forces | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा 

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरूच ठेवले आहे. ...

पाकमधून पंजाबमध्ये घुसखोरी करणाऱ्या ५ जणांचा खात्मा; बीएसएफची कामगिरी - Marathi News | Killing of 5 infiltrators from Pakistan to Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकमधून पंजाबमध्ये घुसखोरी करणाऱ्या ५ जणांचा खात्मा; बीएसएफची कामगिरी

दहशतवादी की अंमली पदार्थांचे तस्कर? ...

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती - Marathi News | delhi terrorist arrest ram mandir delhi up blast planning up ats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली आहे. ...

पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले - Marathi News | BSF's major operation on Punjab border; Killed five Pakistani intruders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले

बीएसएफच्या 103 बटालियनच्या जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकीवर काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. यानंतर पहाटे 4.45 वाजता गोळीबार करण्यात आला. ...

मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त - Marathi News | delhi dhaula kuan encounter ISIS terroritst nabbed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त

दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात चकमक सुरू आहे. यामध्ये ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

काश्मीरमध्ये चार दिवसांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Six terrorists killed in Kashmir in four days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये चार दिवसांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

तीन चकमकींत एकूण सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली आहे. ...

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा - Marathi News | baramulla encounter security forces let commander usman bhai of pakistan bjp leader wasim bari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा

बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर उस्मान भाईला ठार केले आहे. ...