लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेची संबंधित तिघांना केली अटक  - Marathi News | Jammu and Kashmir police arrested three persons associates to a terrorist organization | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेची संबंधित तिघांना केली अटक 

Terrorist : अटक केलेले तिघेजण इतर दहशतवादी संघटना म्हणजेच तहरीक उल मुजाहिद्दीनसाठीही कार्यरत होते. ...

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने केली अटक - Marathi News | Security forces arrest two militants in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने केली अटक

Terrorist News : काश्मीरमधील लेलहार गावामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ...

भारतमातेचा वीरपूत्र! सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण - Marathi News | nikhil dayma martyred in uri his cremation will be in saidpur alwar rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतमातेचा वीरपूत्र! सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण

Nikhil Dayma Martyred in Uri : दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका 19 वर्षीय जवानाला वीरमरण आलं आहे. ...

Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी - Marathi News | Jammu And Kashmir four army jawans injured in grenade attack of terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी

Jammu And Kashmir : सॅनिटेशन ड्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर ग्रेनेड हल्ला केला. ...

देशात महाराष्ट्राचा डंका! महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात पटकावलं तिसरं स्थान  - Marathi News | Maharashtra's proud in aal over the country! Maharashtra Police Force came third in the country with 57 medals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात महाराष्ट्राचा डंका! महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात पटकावलं तिसरं स्थान 

Police Medals : यावर्षी देखिल देशातील विविध राज्यांतील सुरक्षा दलाला ही पदके जाहिर झाली आहेत. ...

काश्मीरी युवकांना भडकविण्यासाठी अतिरेक्यांकडून नव्या ॲपचा वापर - Marathi News | Terrorists use new app to provoke Kashmiri youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरी युवकांना भडकविण्यासाठी अतिरेक्यांकडून नव्या ॲपचा वापर

पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचे नवीन डावपेच ...

अचूक लक्ष्यभेद, जवानाने एका गोळीत केले पाच दहशतवाद्यांचे काम तमाम - Marathi News | Accurate targeting, British SAS Sniper killed five ISIS terrorists in one shot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचूक लक्ष्यभेद, जवानाने एका गोळीत केले पाच दहशतवाद्यांचे काम तमाम

स्नायपरने सुमारे ९०० मीटर अंतरावरून अचूक निशाणा साधत एका गोळीत पाच दहशतवाद्यांचे काम तमाम केले आहे. ...

खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग - Marathi News | Sensational revelation; Underworld don Dawood's aide was selling drugs with terror funding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग

Terror Funding : सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...