लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला केली अटक; नागपुरात पकडले - Marathi News | Taliban militant supporter arrested; Caught in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला केली अटक; नागपुरात पकडले

दिघोरी परिसरात राहत असलेल्या नूरचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नूरवर नजर ठेवली. ...

नागपुरात  तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक : तपास यंत्रणांमध्ये खळबळ - Marathi News | Supporter of Taliban militants arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक : तपास यंत्रणांमध्ये खळबळ

Supporter of Taliban militants arrested तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. ...

तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक; सोशल मिडियावर करत होता फॉलो - Marathi News | Talibani terrorist supporter arrested; Follow on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक; सोशल मिडियावर करत होता फॉलो

Talibani Terrorist : अतिरेकी असल्याचा संशय, अफगानी नागरिक, ११ वर्षांपासून छुपे वास्तव्य, शरिरावर मिळाली बंदुकीच्या गोळीची जखम  ...

Nanded LET Case : NIA कोर्टाने तिघांना सुनावली १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तर दोघांना केले निर्दोष मुक्त  - Marathi News | Nanded LET Case: three men get 10 years in jail in 2012 terror case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nanded LET Case : NIA कोर्टाने तिघांना सुनावली १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तर दोघांना केले निर्दोष मुक्त 

Nanded LET Case : हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतले. ...

Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत: राकेश पंडितांचे कुटुंबीय - Marathi News | kashmiri pandit bjp councillor rakesh pandita murder terrorist in jammu kashmir tral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत: राकेश पंडितांचे कुटुंबीय

Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत, अशी प्रतिक्रिया कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. ...

आसाममध्ये चकमक; आठ दहशतवादी ठार - Marathi News | Encounter in Assam; Eight terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये चकमक; आठ दहशतवादी ठार

Encounter in Assam: नागालँड राज्याच्या सीमेलगत असलेल्या कारबी-अंगलाँग जिल्ह्यात धनसिरी येथे ही घटना घडली. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ...

कलंकित अधिकारी देविंदर सिंग यांना सेवेतून केले बडतर्फ; दहशतवाद्यांना केली होती मदत  - Marathi News | Tarnished officer Devinder Singh fired from service; The terrorists were helped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कलंकित अधिकारी देविंदर सिंग यांना सेवेतून केले बडतर्फ; दहशतवाद्यांना केली होती मदत 

DCP Dismissed : अतिरेक्यांविरोधात बरीच कारवाई सुरू होती. त्यावेळी दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचं सांगितलं गेलं. पैशांच्या व्यवहाराची चर्चाही समोर आली. ...

CoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका - Marathi News | terrorist of al qaeda in tihar jail propose to work as doctor for corona patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका

CoronaVirus: कारागृहातील कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची इच्छा असून, परवानगी द्यावी, अशी याचिका एका दहशतवाद्याने केली आहे. ...