लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 46 दिवसांत तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir no civilian killed in jammu kashmir 24 militants dead this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 46 दिवसांत तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी IED सह दोन दहशतवाद्यांना अटक, मोठ्या हल्ल्याचा आखला होता कट - Marathi News | two terrorists caught with ied before pm modi reached manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी IED सह दोन दहशतवाद्यांना अटक, मोठ्या हल्ल्याचा होता कट

Manipur : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमधील कांगपोकपीजवळच्या परिसरातून आयईडीसह (IED) दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

शोपियाँमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Jammu-Kashmir: One terrorist killed in an encounter at Chermarg, Zainapora area of Shopian. Police and security forces are carrying out the operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियाँमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

Jammu-Kashmir: काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँच्या झैनपोरा भागातील चेरमार्गमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दल या ठिकाणी तैनात आहेत. ...

NIA Arrest Shimla SP: एनआयएची मोठी कारवाई! लष्कर ए तोयबाशी संबंध, शिमल्याच्या पोलीस अधिक्षकांना अटक  - Marathi News | NIA Arrest Shimla SP: Big action of NIA! Shimla Superintendent of Police arrested in connection with Lashkar-e-Toiba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनआयएची मोठी कारवाई! लष्कर ए तोयबाशी संबंध, शिमल्याच्या पोलीस अधिक्षकांना अटक 

NIA Arrest Shimla SP Arvind Negi: एनआयए 6 नोव्हेंबर 2021 रोजी नोंदवलेल्या ओव्हर ग्राउंड वर्कर्स नेटवर्क प्रकरणाची चौकशी करत आहे. यामध्ये लष्करच्या दहशतवाद्यांना स्थानिक मदत पुरवल्याप्रकरणी तपास सुरू आहे. ...

'या' दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला मिळणार 1 कोटी डॉलर्स, अमेरिकेने केली घोषणा - Marathi News | United States has announced 1 million for information of ISIS-K leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' दहशतवाद्याची माहिती देणाऱ्याला मिळणार 1 कोटी डॉलर्स, अमेरिकेने केली घोषणा

अमेरिकेने ISIS-खोरासानचा म्होरक्यावर सनाउल्ला गफ्फारीवर एक कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. ...

Jammu and Kashmir: BSF कडून तीन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, 36 किलो ड्रग्‍स जप्त - Marathi News | Jammu and Kashmir: BSF kills three Pakistani infiltrators, seizes 36 kg of drugs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF कडून तीन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, 36 किलो ड्रग्‍स जप्त

Jammu Kashmir: 31 जानेवारी रोजी बीएसएफने भारत-पाकिस्तान सागरी सीमेवरुन एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले. तसेच तीन मासेमारी नौका जप्त केल्या. ...

ISIS प्रमुख संपला! अमेरिकन सैन्याने छापा मारताच अबू इब्राहिमने कुटुंबासह स्वत:ला बॉम्बने उडविले - Marathi News | Joe Biden | America | Terrorist | ISIS chief blew up himself with family in syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ISIS प्रमुख संपला! अमेरिकन सैन्याने छापा मारताच अबू इब्राहिमने कुटुंबासह स्वत:ला बॉम्बने उडविले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी ही महत्वाची माहिती दिली. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir JeM commander Zahid Wani among five terrorists killed in twin encounters within 12 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir And JeM commander Zahid Wani : गेल्या 12 तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.   ...