लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा - Marathi News | Shocking! Salman Khurshid was running a 'school' of terrorism in this state, ATS made a big revelation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

काश्मीरमध्ये पकडलेला दहशतवादी सलमान खुर्शीद वानी याने बागपत इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियनचे शिक्षण घेतले. वााानी इन्स्टिट्यूटमध्ये दहशतवाद पसरवणारे वर्ग चालवत होता. ...

आधी भारतविरोधी घोषणाबाजी, आता चीन-पाकविरोधात रॅली; 'त्या' घटनेनं पालटली काश्मीरमधील परिस्थिती - Marathi News | india china face off rally in kupwara slogans raised against china and pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी भारतविरोधी घोषणाबाजी, आता चीन-पाकविरोधात रॅली; 'त्या' घटनेनं पालटली काश्मीरमधील परिस्थिती

काश्मीरमधील परिस्थिती बदलली; स्थानिकांनी काढली तिरंगा रॅली ...

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला - Marathi News | America helped India in UN; Pakistan-china plotting terrorism act on 4 indian | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. ...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Jammu And Kashmir Two terrorists neutralised in ongoing encounter kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ...

काश्मीर खोऱ्यातील हिंदूना शस्रे पुरवा, माजी पोलीस महासंचालकांचा सल्ला - Marathi News | Provide weapons to Hindus in Kashmir Valley, advice of former Director General of Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यातील हिंदूना शस्रे पुरवा, माजी पोलीस महासंचालकांचा सल्ला

जम्मू काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी काश्मीर खोऱ्यातील हिंदूंना सुरक्षेसाठी शस्रास्रे पुरववण्याचा सल्ला दिला आहे. ...

Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद - Marathi News | Jammu And Kashmir pakistan violates ceasefire jammu kashmir jawan martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. ...

जिहादी अजेंडा चालवणारे सेक्युलॅरिझमच्या कातडीखाली लपतात, सरपंचांच्या हत्येवरून कंगनाचा घणाघात - Marathi News | Jihadi agenda seekers hide under the guise of secularism, kangana's Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिहादी अजेंडा चालवणारे सेक्युलॅरिझमच्या कातडीखाली लपतात, सरपंचांच्या हत्येवरून कंगनाचा घणाघात

दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित व्यक्तीची हत्या केल्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Great success! In Jammu and Kashmir, security forces have killed 93terrorist so far | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान

आगामी काळात दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता काश्मीर खोऱ्यात चकमकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...