लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

भारतात स्लीपर सेलचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानचा इराणमार्गे ड्रग्स पुरवठा - Marathi News | police and intelligence seized heroin came from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात स्लीपर सेलचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानचा इराणमार्गे ड्रग्स पुरवठा

Drugs to strengthen sleeper cells in india: 2500 कोटी रुपयांच्या हेरोइन प्रकरणात गुप्तचर संस्थांचा मोठा खुलासा ...

Terror Funding: जम्मू-काश्मीर सरकारनं दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनच्या मुलांना सरकारी नोकरीवरुन काढलं - Marathi News | terror funding jammu and kashmir government fired the sons of terrorist syed salauddin from government jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Terror Funding: जम्मू-काश्मीर सरकारनं दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनच्या मुलांना सरकारी नोकरीवरुन काढलं

जम्मू-काश्मीर सरकारनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाऊद्दीन याच्या दोन्ही मुलांना सरकारी नोकरीवरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Afghanistan: तालिबानचा धोका वाढला, 50 इंडियन डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले - Marathi News | Taliban threat rises in Afghanistan, 50 Indian diplomats and staff leaves embassy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan: तालिबानचा धोका वाढला, 50 इंडियन डिप्लोमेट्स आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

Indian Diplomats and Officials Evacuated from Afghanistan's Kandahar Consulate: देशातील 85% भागावर कब्जा केल्याचा तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; 'हिजबुल'चा टॉप कमांडर ठार - Marathi News | Jammu And Kashmir 5 terrorists killed in 24 hours in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; 'हिजबुल'चा टॉप कमांडर ठार

Jammu And Kashmir And Terrorists : गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने केलेली ही मोठा कामगिरी आहे. ...

Jammu And Kashmir : मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा - Marathi News | top-commander of Hizbul Mujahideen terror-outfit Mehrazuddin Halwai got neutralised in Handwara encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा

Jammu And Kashmir And Mehrazuddin Halwai : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...

ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय - Marathi News | New fears of terrorist attacks by flying drones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ड्रोनला दिशा देऊन ते स्वयंचलित करता येतात. ते कुणीही खरेदी करावे, कसेही वापरावे; हा गलथानपणा थांबला पाहिजे! ...

चकमकीत दोन अतिरेकी ठार, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश - Marathi News | Two militants were killed in the clashes, including a Pakistani militant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चकमकीत दोन अतिरेकी ठार, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश

लष्कर- ए- तोयबाचा कमांडर, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश ...

पाकचं पितळ उघडं! तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबे इस्लामाबादमध्ये राहतात; मंत्र्याने दिली कबुली - Marathi News | pakistan minister sheikh rashid ahmed says family of taliban terrorist lives in islamabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचं पितळ उघडं! तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबे इस्लामाबादमध्ये राहतात; मंत्र्याने दिली कबुली

तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबं इस्लामाबादमध्येच राहतात, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने दिली आहे. ...