लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Pulwama encounter Two terrorists killed, arms & ammunition recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (14 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

मोदींनी इम्रान खान यांना टाळलं; एकाच परिषदेत असूनही संवाद नाही - Marathi News | pm narendra modi avoids pakistan pm imran khan at sco summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी इम्रान खान यांना टाळलं; एकाच परिषदेत असूनही संवाद नाही

मोदींनी खान यांच्याकडे पाहणंदेखील टाळलं ...

पाकिस्ताननं कारवाई करण्याची गरज; जिनपिंगसोबतच्या भेटीत मोदींकडून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित - Marathi News | Pm Modi Met Chinese President Discussed terror activities in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं कारवाई करण्याची गरज; जिनपिंगसोबतच्या भेटीत मोदींकडून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित

एससीओच्या बैठकीदरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्य़ासोबत मोदींची चर्चा ...

दहशतवादी मजकूर प्रकरण : नेपाळ कनेक्शन आणि संशयित मोबाईल तपासावर पोलीसांची नजर  - Marathi News | Terror Text Case: Police Looking on Nepal Connection and Suspected Mobile investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवादी मजकूर प्रकरण : नेपाळ कनेक्शन आणि संशयित मोबाईल तपासावर पोलीसांची नजर 

संशयित आरोपीला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी  ...

कोईम्बतूर येथून इसिसशी संबंध असलेल्या संशयित चारजणांना अटक    - Marathi News | Four suspects arrested in connection with ISIS from Coimbatore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोईम्बतूर येथून इसिसशी संबंध असलेल्या संशयित चारजणांना अटक   

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून चारजणांना एनआयएने अटक केली आहे.  ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu & Kashmir Two terrorists have been neutralised in an encounter between terrorists and security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | four terrorists have been killed by security forces, 3 AK series rifles recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | One terrorist killed in exchange of fire between security forces and terrorists in Molu-Chitragam area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (3 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...