लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा - Marathi News | jaish-e-mohammad chief’s nephew killed in Trial encounter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश मिळालं आहे. लष्कराच्या जवानांनी पुलवामातल्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

दहशतवाद्यांचा मोठा कट ATSनं आणला उजेडात, तब्बल 7 हजार सिम कार्ड्स केले जप्त - Marathi News | bihar ats made a big disclosure of the plot of terror recovered seven thousand sim cards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा मोठा कट ATSनं आणला उजेडात, तब्बल 7 हजार सिम कार्ड्स केले जप्त

संपूर्ण देशात दहशतवाद परसवण्याचा कट एटीएसनं उजेडात आणला आहे. ...

Jammu-Kashmir : एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश - Marathi News | Jammu And Kashmir : one terrorist killed in Pulwama Encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

धक्कादायक! काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी  - Marathi News | Shocking! 12 Police became terrorists in Kashmir in last three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी 

गेल्या काही काळापासून जम्मू काश्मीर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करला असून, या प्रकारामुळे पोलीस आणि सरकारची चिंता वाढली आहे. ...

जम्मू-कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात - Marathi News | at least 250 terrorists infiltrate into Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात

जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. ...

कुठलाही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही : व्यंकय्या नायडू  - Marathi News | No any religion supports of terrorism: Venkaiyya Naidu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठलाही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही : व्यंकय्या नायडू 

दहशतवाद, हिंसाचार, भेदभाव, गरिबी ही आपल्या पुढील आव्हाने आहेत... ...

 बुरखाधारी दहशतवाद्यांनी वाढवली सुरक्षा दलांची चिंता  - Marathi News | Security forces raised concerns with burqa terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : बुरखाधारी दहशतवाद्यांनी वाढवली सुरक्षा दलांची चिंता 

गेल्या काही काळापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र लष्कराच्या जवानांना चकमा देण्यासाठी दहशतवादीही विविध युक्त्या योजू लागले आहेत. ...

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, आपली दहशतवादी कृत्ये भारताच्या माथी मारण्याचा डाव फसला - Marathi News | pakistan goofs again kashmir stamps show victims of its own terror | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, आपली दहशतवादी कृत्ये भारताच्या माथी मारण्याचा डाव फसला

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भारताला बदनाम करण्याचा पाकिस्तानचा डाव फसला. ...