लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

मंदिरांमध्ये नववर्षाच्या उत्सवावर बंदी, आंध्र प्रदेशचा निर्णय, हिंदू-तेलुगु परंपरेत प्रथा नसल्याचा दावा - Marathi News | New Year's ban on festive occasions, Andhra Pradesh's decision, claims that Hindu-Telugu tradition is not a tradition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांमध्ये नववर्षाच्या उत्सवावर बंदी, आंध्र प्रदेशचा निर्णय, हिंदू-तेलुगु परंपरेत प्रथा नसल्याचा दावा

आंध्र प्रदेशातील धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन पाहणा-या देणगी, दाननिधी विभागाने नव्या वर्षाच्या उत्सवावर सरसकट बंदी घातली आहे. आंध्र प्रदेश सरकारने तशा आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे. ...

वाशिम शहरातील १४०० वर्षे जुन्या गोंदेश्वर बालाजी मंदिराच्या जिर्णोध्दारास प्रारंभ! - Marathi News | 1400 years old Gandeshwar Balaji temple of Washim renew work started! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरातील १४०० वर्षे जुन्या गोंदेश्वर बालाजी मंदिराच्या जिर्णोध्दारास प्रारंभ!

वाशिम: शहरातील सर्वात प्राचीन व चौदाशे वर्ष जुन्या असलेल्या स्थानिक गोंदेश्वर येथील जुने बालाजी गोविंदराज स्वामी मंदिराच्या जिर्णोध्दार कार्यास सामाजीक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून प्रारंभ झाला आहे.  ...

कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथील ओेंकारेश्वर मंदिरात त्रिशुल हलले ; अफवेने नागरिकांची गर्दी - Marathi News | Kolhapur: Trishul hangs at the Omkareshwar temple at Mirajkar Tiki; Crowds of citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथील ओेंकारेश्वर मंदिरात त्रिशुल हलले ; अफवेने नागरिकांची गर्दी

कोल्हापूर येथील मिरजकर येथील तिकटी विठ्ठल मंदिर शेजारील औंकारेश्वर मंदीरातील त्रिशूल अापोअाप हलत असल्याच्या अफवेने मंदीरात नागरिकांनी केली होती. भक्तांना सोमवारी दूपारी प्रकार दिसून आला. ही माहिती सोशल मिडियावरुन व्हॉयरल होताच नागरिकांनी ते पाहण्यासा ...

मंदिर टेकडी परिसराला हानी पोहोचवू नका - Marathi News | Do not harm the temple hill | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मंदिर टेकडी परिसराला हानी पोहोचवू नका

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर मंडळाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणाची रविवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सदर मंदिराच्या टेकडी परिसराला कोणतीही हानी पोहोचेल, अशी कृती करता येणार नाही. ...

श्री खंडोबा-म्हाळसा मूर्तींसाठी चांदीचे सिंहासन - Marathi News | Silver throne for Shri Khandoba-Mhalsa idols | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्री खंडोबा-म्हाळसा मूर्तींसाठी चांदीचे सिंहासन

उंब्रज : ‘महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कºहाड येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींसाठी भाविकांच्या मदतीतून सात लाख रुपये किमतीचे चांदीचे सिंहासन बनविण्यात आले आहे,’ अशी माहिती मार्तंड ...

‘विकीपिडीया’ची मॉन्यूमेंट्स स्पर्धा :जागतिक स्तरावर ‘लोकमत’चे प्रशांत खरोटे यांनी फडकविला तिरंगा - Marathi News |  Worldwide 'Lokmat' by Prashant Kharote flagging the indian flag | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘विकीपिडीया’ची मॉन्यूमेंट्स स्पर्धा :जागतिक स्तरावर ‘लोकमत’चे प्रशांत खरोटे यांनी फडकविला तिरंगा

या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या सदर छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतात ...

गोंदवलेकर महाराजाच्या समाधीवर पुष्पवृष्टी, दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता - Marathi News | In the Gondavalekar Maharaja's Samadhi, on the occasion of flowering, 10-day celebrations, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गोंदवलेकर महाराजाच्या समाधीवर पुष्पवृष्टी, दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता

रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, या नामस्मरणाने श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव व समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा मुख्य सोहळा मंगळवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक भल्या पहाट ...

कोल्हापूरात उत्साही वातावरणात रेणुका देवीची आंबील यात्रा, मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी - Marathi News | Renuka Devi's Aambil Yatra in Kolhapur, and crowd of devotees from midnight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात उत्साही वातावरणात रेणुका देवीची आंबील यात्रा, मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी

पहाटेचा अभिषेक, आरती, पालखी सोहळा, मानाच्या जगांचे पूजन, वडी, भाजी-भाकरीचा नैवेद्य, भंडाऱ्यांची उधळण, भाविकांची अलोट गर्दी खेळण्यांसह विविध साहित्यांच्या दुकानांची रेलचेल अशा मंगलमयी व उत्साही वातावरणात शनिवारी ओढ्यावरील रेणुका देवीची यात्रा पार पडली ...