आपले वय १० ते ५० वर्षांदरम्यान नाही, हे सिद्ध करण्यासाठी केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छिणा-या महिलांना लवकरच वयाचा दाखला सोबत न्यावा लागणार आहे. ...
महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्री यमाई देवीच्या रथोत्सवास उदे गं अंबे उदेच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने हजारो भाविक औंधनगरीत दाखल झाले आहेत. ...
तालुक्यातील गुंज येथील शेकडो वर्षे जुन्या परशुराम मंदिसाच्या चिरा ढळू लागल्या असून मंदिराच्या भिंतीनाही धोका निर्माण झाला आहे. पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षित धोरणामुळे या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्ता झाल्याचा आरोप अखिल भारतीय परशुराम सेनकडून करण्यात आ ...
लिहा बु.: मोताळा तालुक्यातील लाखो भाविकांचे अराध्य दैवत असलेल्या पिंपळगांव देवी येथील जगदंबा मातेचा यात्रा महोत्सव येत्या पौष शुध्द पौर्णिमाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. ...
करवीर निवासीनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. ज्या भाविकांना देवीच्या दारापर्यंत येता येत नाही अशांना चित्र रुपी दिनदर्शिकेच्या माध्यमातून देवीचा महीमा कळेल. त्यामुळेच ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र ...
सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील कलम क्रमांक ३६ मुळे देवस्थान इनाम वर्ग ३ च्या बाबतीत अनेक ठिकाणी गैरगोष्टी घडल्या आहेत. ३६ वे कलम अनेकांच्या भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. हे कलम रद्द करण्याचा ठराव पुजारी महासंघाचे अध्यक्ष नेताजी गुरव यांच्या अध्यक्षतेखा ...
येथील जुन्या आखाड्यानजीक मंदिरात अन्नपूर्णामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १८ ते २८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लक्षचंडी महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वतयारीच्या नि ...
आंध्र प्रदेश सरकारने परिपत्रक काढत राज्यातील मंदिरांना नववर्ष साजरं न करण्याचा आदेश दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नववर्ष साजरं न करण्याचा आदेशच काढला असून, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...