लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील जानवली येथील भवानी मंदिरात चोरी, ४० हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Sindhudurg: Theft in the Bhavani temple at Janawali in Kankavli taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील जानवली येथील भवानी मंदिरात चोरी, ४० हजारांचा ऐवज लंपास

कणकवली तालुक्यातील जानवली दळवीवाडी येथील श्री भवानी मंदिरात बुधवारी रात्री चोरीची घटना घडली आहे. मंदिराच्या दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडून आत प्रवेश करून देवीचे दागिने तसेच दानपेटीतील रक्कम असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ...

रत्नागिरी : देवाचा लग्नसोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी, मार्लेश्वर-गिरीजादेवीचा कल्याणविधी थाटात - Marathi News | In the wedding ceremony of Marleshwar-Girijadevi, devotees gathered to see the eye of God's wedding | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : देवाचा लग्नसोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी, मार्लेश्वर-गिरीजादेवीचा कल्याणविधी थाटात

सहयाद्री पर्वत रांगांवर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) सोहळा रविवारी हरहर मार्लेश्वर, शिव हरा शिव हरा च्या गजरात हिंदू लिंगायत पध्दतीने सुमधूर मंगलाष्टकांनी दुपारी २ वाजून १५ मिनिट ...

सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकसाठी राहूल गांधी यांना निमंत्रण, दिल्लीत समितीने घेतली भेट : सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही - Marathi News | Sangli: Invitation to Rahul Gandhi for MahaMastakabhishek, Samiti took the meeting in Delhi: Guwahati to attend the ceremony | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकसाठी राहूल गांधी यांना निमंत्रण, दिल्लीत समितीने घेतली भेट : सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही

श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी समितीने दिल्ली येथे अखील भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. गांधी यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दि ...

रत्नागिरी : सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान्य झाले : चारूदत्त आफळेबुवा, कीर्तन महोत्सवाची सांगता - Marathi News | Ratnagiri: Tilak became popular among people of the common man: Charudutt Afalebuwa, Kirtan Mahotsav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान्य झाले : चारूदत्त आफळेबुवा, कीर्तन महोत्सवाची सांगता

लखनौ अधिवेशनात टिळकच आमचे खरे नेते आहेत, असा जनक्षोभ वाढला. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. लखनौ अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली, सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान ...

विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी,टाळ-मृदंगाचा गजरात हजारो भाविक त्र्यंबकेश्वरकडे रवाना - Marathi News | Thousands of pilgrims leave for Trimbakarni on the eve of Kumbhnagari, Tall-Mudanga, in the vicinity of VitthalNa. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमली कुंभनगरी,टाळ-मृदंगाचा गजरात हजारो भाविक त्र्यंबकेश्वरकडे रवाना

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारी (दि.12) होत असून, त्यासाठी नाशिक शहर मार्गे दिंडय़ा-पताकांसह हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होत असल्याने कुंभनगरी नाशिकच्या रस्त्यांवर टाळ-मृदंगाच्या गजरासह विठ्ठलनामाचा जयघोष होत आह ...

सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात, सुरेश पाटील : राष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण - Marathi News | Sangli: Preparation of Bahubali Mahamastakabhisheka in the last phase, Suresh Patil: President, PM invites | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात, सुरेश पाटील : राष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण

श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महामस्तकाभिषेक स ...

शिरपूर जैन तीर्थक्षेत्राला ब दर्जाची प्रतिक्षा; लोकप्रतिनिधींची शासनाकडे मागणी - Marathi News | Shirpur Jain waiting for B-level to pilgrimage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर जैन तीर्थक्षेत्राला ब दर्जाची प्रतिक्षा; लोकप्रतिनिधींची शासनाकडे मागणी

शिरपूर जैन:  जैन धर्मियांची काशी मानल्या जाणाऱ्या  आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल ५ लाख भाविक येथे असतात. त्यामुुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी क दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ब दर्जा देण्याची गरज ...

वार्षिक गावपळणीसाठी गाव सोडलेले शिराळेवासीय परतले, ग्रामदेवतेचा कौल घेऊन पाळतात ४५० वर्षांची परंपरा - Marathi News | The 450-year tradition of keeping the village back from the village of Shiral, leaving the village for annual village level | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वार्षिक गावपळणीसाठी गाव सोडलेले शिराळेवासीय परतले, ग्रामदेवतेचा कौल घेऊन पाळतात ४५० वर्षांची परंपरा

वार्षिक गावपळणीसाठी सोमवारी वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावाच्या हद्दीत दाखल झालेले शिराळेवासीय ग्रामदेवतेचा कौल घेऊन शनिवारी पुन्हा घराकडे परतले. त्यामुळे पाच दिवस सुने-सुने असलेले शिराळे गाव शनिवारी पुन्हा गजबजून गेले. ...