लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ..! कोल्हापूर शहरात दत्त जयंती उत्साहात, मंदिरे भक्तांनी फुलली - Marathi News | Digambara, Digambara, Shripad Vallabh ..! In the Kolhapur city Dutt jubilee enthusiasm, the temples were full of devotees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ..! कोल्हापूर शहरात दत्त जयंती उत्साहात, मंदिरे भक्तांनी फुलली

‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष, भजन, कीर्तन अशा उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापूर शहरात रविवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध दत्त मंदिरांवर विद्युत रोषणाई, केळीचे खांब, फुलांच्या माळा लावण्यात आल्या ...

सागरिका घाटगे-झहीर दांपत्यांने चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन - Marathi News | Sagarika Ghatge-Zaheed Dapatin Taken on Gabi Peer Galef, Prabhu Shriram's Darshan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सागरिका घाटगे-झहीर दांपत्यांने चढविला गैबी पीरावर गलेफ, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलदांज झहीर खान आणि हिंन्दी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे या नवविवाहित दांपत्यांने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातील ग्रामदैवत हजरत गैबी पीर आणि प्रभु श्रीराम यांचे दर्शन घेतले. शुक्रवारी र ...

सुनावणी : नाशिकच्या सोमेश्वर देवस्थानचे दप्तर जमा करण्याचे आदेश - Marathi News |  Hearing: The order to deposit the post of Someshwar temple in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुनावणी : नाशिकच्या सोमेश्वर देवस्थानचे दप्तर जमा करण्याचे आदेश

यासंदर्भात नव्या ट्रस्टींनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुरलीधर पाटील यांना निर्देश दिल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही. ...

मळगाव येथील जागृत श्री देव भूतनाथ देवस्थानच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | The crowd of devotees of Jatroosaswala of Jagat Shri Dev Bhootnath Devasthan in Malgaon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मळगाव येथील जागृत श्री देव भूतनाथ देवस्थानच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी

मळगाव येथील जागृत व नवसाला पावणारा श्री देव भूतनाथ देवस्थानचा जत्रोत्सव गुरुवारी भक्तिमय वातावरणात भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात पार पडला. जत्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासून केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे ...

नाशिक  शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांना अभय - Marathi News |  Abbey to illegal religious places in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक  शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांना अभय

शहरातील विविध ठिकाणी बेकायदेशीर धार्मिक स्थळे आहेत. परंतु महापालिका प्रशासनाने मोजकीच स्थळे हटविली आहेत. कामटवाडे भागात दोन बेकायदा धार्मिक स्थळे खुल्या जागेत असून, ती मनपा कर्मचाºयांशी संबंधित असल्याने ती काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार ना ...

देवस्थान, न्यायाधीश आणि धर्मादाय आयुक्त - Marathi News | Commissioner of Police, Judge and Charity Commissioner | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवस्थान, न्यायाधीश आणि धर्मादाय आयुक्त

राज्यातील सर्वच देवस्थानांकडे जमा होणा-या देणगीची व संपत्तीची नोंदणी करा, देवस्थानचे पुजारीच जर विश्वस्त असतील तर त्यांना विश्वस्त पदावरून हटवा ...

खुल्या जागांवरील धार्मिक स्थळांना मान्यता - Marathi News | Religious places recognized in open spaces | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुल्या जागांवरील धार्मिक स्थळांना मान्यता

मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत समाजमंदिर, व्यायामशाळा, क्लबहाउस याप्रमाणेच १५ टक्क्यांपर्यंत धार्मिक स्थळांचेही बांधकाम करण्यास महापालिकेच्या महासभेने मंगळवारी (दि.२१) एकमताने मंजुरी दिली. सदरचा ठराव आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, शासना ...

मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने त्याच मंदिराला दिली अडीच लाख रूपयांची देणगी - Marathi News |  An elderly woman giving a beggar outside the temple donated two and a half lakh rupees for the same temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने त्याच मंदिराला दिली अडीच लाख रूपयांची देणगी

मंदिरात जाताना अनेकदा मंदिरा बाहेर भिकारी बसलेले पाहायला मिळतात. अनेकदा पैसे दिल्याशिवाय भिकारी वाट सोडत नसल्याचे अनुभवही येतात. पण म्हैसूरमध्ये सगळ्यांनाचा आश्चर्य वाटावी अशी घटना घडली आहे. ...