गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमाव ...
नाशिक : वैष्णव बैरागी समाजाच्या पाचशे वर्षापुर्वीच्या परंपरा असलेल्या मंदिर जमीनी मुळ कुटुंबांना परत करण्यात याव्यात अन्यथा देशपातळीवर आंदोलन करून सर्व राज्यांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेच्या डाकोर (गुजरात ...
कोल्हापूर : कोल्हापुरात अंबाबाईसह जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी येणाºया भाविकांचे पर्यटकांत रूपांतर व्हायचे असेल तर परगावहून येणाºया व्यक्ती आपले पाहुणे आहेत असे समजून त्यांना सन्मानाची वागणूक ...
अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, या मागणीचे पत्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी कायदा बनवत असलेल्या शासन नियुक्त समितीला पाठविले आहे. या विषयावर लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्तीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्तेची नोंदणी करण्याचे आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत. ...
संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु यातून सामंजस्याने मार्ग काढीत ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई किरणोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत ठरलेल्या दिवसांनंतरही किरणोत्सव झाल्याने यंदा किरणोत्सवाच्या आदल्या दिवशी बुधवारपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व अभ्यासका ...
हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे त्या चिदंबरमने लक्षात घ्यावे, त्याला खरा हिंदू आतंकवाद काय असतो, याचा अनुभव लवकरच येणार असून चिदंबरमला तुरूंगात पाठविण्याची मी तयारी ...