लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेलगू देसम पार्टी

तेलगू देसम पार्टी

Telugu desam party, Latest Marathi News

आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली - Marathi News | andhra deputy cm said government aimed to deliver corrupt rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

यावर विरोधीपक्ष असलेल्या टीडीपीने पुष्पा यांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री पुष्पा यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत असल्याचे टीडीपीने म्हटले आहे. ...

आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय - Marathi News | Five Deputy Chief Ministers in Andhra Pradesh Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय

लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमधील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला. ...

पोलीस निरीक्षक झाला खासदार; जुन्या सहकाऱ्यांना पाहताच ठोकला सलाम - Marathi News | Photo of Andhra pradesh inspector turned MP saluting former boss goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस निरीक्षक झाला खासदार; जुन्या सहकाऱ्यांना पाहताच ठोकला सलाम

व्हायरल झालेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा ...

Lok Sabha Election 2019 : पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा ठेवणारे चंद्राबाबू मुख्यमंत्रीपदही गमावणार ? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Chandrababu lose In Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा ठेवणारे चंद्राबाबू मुख्यमंत्रीपदही गमावणार ?

आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस क्लिन स्वीप करत आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंना सपाटून मार खावा लागत आहे. ...

निकालाआधी विरोधकांच्या गोटात हालचाली; 19 पक्षांची दिल्लीत बैठक - Marathi News | Lok sabha Election 2019 Opposition Leaders of 19 parties Meet In Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निकालाआधी विरोधकांच्या गोटात हालचाली; 19 पक्षांची दिल्लीत बैठक

निवडणूक निकालाआधी विरोधकांची मोर्चेबांधणी ...

EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी - Marathi News | Again arguments over EVM, Opposition preparing to go to Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

टीडीपी खासदाराच्या घरावर आयकर विभागाचा छापा; पार्टीकडून नरेंद्र मोदींवर आरोप - Marathi News | Guntur MP Cries Foul as Income Tax Sleuths Raid His Residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीडीपी खासदाराच्या घरावर आयकर विभागाचा छापा; पार्टीकडून नरेंद्र मोदींवर आरोप

आयकर विभागाने केलेल्या कारवाई प्रकरणी टीडीपी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले आहे. ...

प्रचाराला आलेल्या उपमुख्यमंत्र्यांना गावकऱ्यांनी पिटाळले - Marathi News | The villagers attacked the Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचाराला आलेल्या उपमुख्यमंत्र्यांना गावकऱ्यांनी पिटाळले

एन. चिनाराजप्पा हे पूर्व गोदावरी जिल्हातील हुसेन पूरम गावात प्रचारासाठी गेले असताना त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला समोर जावे लागले. ...