लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

'जुळून येती रेशीमगाठी'मधील 'ही' अभिनेत्री ललित प्रभाकरला मानते भाऊ, दरवर्षी साजरं करते रक्षाबंधन - Marathi News | actor Lalit Prabhakar celebrates Raksha Bandhan every year with actress sharmishtha raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुळून येती रेशीमगाठी'मधील 'ही' अभिनेत्री ललित प्रभाकरला मानते भाऊ, दरवर्षी साजरं करते रक्षाबंधन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने ललितला भाऊ मानलं असून ती त्याला राखी बांधून दरवर्षी रक्षाबंधन साजरं करते. कोण आहे ती? ...

तेजश्रीचा हात पकडण्याआधी सुबोध भावेने हे काय केलं? अभिनेत्री बघतच राहिली, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | What did Subodh Bhave do before holding Tejashree Pradhan hand Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्रीचा हात पकडण्याआधी सुबोध भावेने हे काय केलं? अभिनेत्री बघतच राहिली, व्हिडीओ व्हायरल

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुबोधने केेलेल्या एका कृतीकडे सर्वांचं लक्ष वेधलंय ...

प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल - Marathi News | hasyajatra fame Priyadarshini Indalkar sister madhumati indalkar won a silver medal in special Olympics bocce game | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल

प्रियदर्शनी इंदलकरने पहिल्यांदाच बहिणीविषयी व्यक्त केल्या भावना. प्रियदर्शनीच्या बहिणीने भारताचं नाव उंचावलं आहे. जाणून घ्या ...

बिग बॉसमध्ये 'या' लेस्बियन कपलची एन्ट्री, कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघींनी एकमेकींशी केलेलं लग्न - Marathi News | lesbian couple adhila and noora entered Bigg Boss malyalam 7 details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमध्ये 'या' लेस्बियन कपलची एन्ट्री, कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघींनी एकमेकींशी केलेलं लग्न

टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉसमध्ये लेस्बियन कपल सहभागी झालंय त्यांची चर्चा आहे. या दोघांनी समाज आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं ...

'ओम शांती ओम' मधून एन्ट्री! टीव्हीवरही झळकली; पण, तरीही 'या' अभिनेत्रीची जादू नाही चालली, कारण... - Marathi News | actress yuvika chaudhary debut in bollywood with deepika padukone in om shanti om movie know about her filmy journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ओम शांती ओम' मधून एन्ट्री! टीव्हीवरही झळकली; पण, तरीही 'या' अभिनेत्रीची जादू नाही चालली, कारण...

'ओम शांती ओम' मधून केला डेब्यू! टीव्हीवरही अजमावलं नशीब; पण... ...

"हा विनोदी कलाकार, फक्त स्किट्स करतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला आला विचित्र अनुभव, म्हणाला... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nimish kulkarni talk in interview about being typecast for role  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा विनोदी कलाकार, फक्त स्किट्स करतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला आला विचित्र अनुभव, म्हणाला...

विनोदी कलाकाराच्या साच्यात अडकवलं? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने व्यक्त केली खदखद, म्हणाला... ...

गोष्ट लाखाची आहे...! मुंबईत १२-१२ फ्लॅट, तरी भाड्याच्या घरात राहतोय आमिर खान; मोजतोय 'इतके' पैसे - Marathi News | Aamir Khan went to live in a rented house despite having 12-12 flats rent rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोष्ट लाखाची आहे...! मुंबईत १२-१२ फ्लॅट, तरी भाड्याच्या घरात राहतोय आमिर खान; मोजतोय 'इतके' पैसे

आमिर खान हा बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आहे. त्याने स्वतःची घरं असूनही मुंबईत भाड्याची घरं घेतली आहेत. आमिर या घरांसाठी मोठी किंमत मोजत आहे ...

पडद्यावर 'काकी' बनली, खऱ्या आयुष्यात त्याच्याशीच लग्नगाठ बांधली! कोण आहे 'ही' अभिनेत्री? - Marathi News | hindi tv actress kishwer merchant married to costar suyash rai know about interesting love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावर 'काकी' बनली, खऱ्या आयुष्यात त्याच्याशीच लग्नगाठ बांधली! कोण आहे 'ही' अभिनेत्री?

पडद्यावर साकारली 'काकी'ची भूमिका त्याच्यावर जडला जीव! ८ वर्ष लहान हिंदू अभिनेत्यासोबत केलं लग्न, नायिकेची लव्ह लाईफ चर्चेत ...