लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चालवली बोट, म्हणाली, “माधुरी दीक्षितचा व्हिडिओ पाहून...” - Marathi News | marathi actress rujuta deshmukh drive boat shared video on social media madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चालवली बोट, म्हणाली, “माधुरी दीक्षितचा व्हिडिओ पाहून...”

माधुरी दीक्षितला बोट चालवताना पाहून मराठी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली... ...

हनिमूनला गेलेल्या शिवानीची विराजसने केली फजिती; अभिनेत्रीला वाटते 'या' गोष्टीची भीती - Marathi News | marathi actress shivani-rangole-post-an-incident-of-her-honeymoon-in-maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनिमूनला गेलेल्या शिवानीची विराजसने केली फजिती; अभिनेत्रीला वाटते 'या' गोष्टीची भीती

Shivani rangole: लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी शिवानी आणि विराजस मालदीवला सेकंड हनिमूनसाठी गेले होते. ...

गोरेगाव फिल्मसिटीत पुन्हा बिबट्याचं दर्शन, मराठी मालिकेच्या सेटवर धावाधाव; Video व्हायरल - Marathi News | leopard enters in goregaon film city on a marathi serial set 200 crew members were present | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोरेगाव फिल्मसिटीत पुन्हा बिबट्याचं दर्शन, मराठी मालिकेच्या सेटवर धावाधाव; Video व्हायरल

गेल्या काही दिवसातली ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. ...

स्वीटूसोबत असलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का? 'देवयानी' मालिकेत साकारली होती महत्त्वाची भूमिका - Marathi News | yeu-kashi-tashi-me-nandayla-fame-actress-anvita-phaltankar-share-photo-her-best-friend-madhura godbole photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वीटूसोबत असलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का? 'देवयानी' मालिकेत साकारली होती महत्त्वाची भूमिका

Marathi actress: मधुरा आणि अन्विता यांची फार जुनी मैत्री असून त्या कायम एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

इशा अन् अनिश करणार पळून जाऊन लग्न; अरुंधती करेल का त्यांचा स्वीकार? - Marathi News | Isha and Anish will and get married; Will Arundhati accept | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इशा अन् अनिश करणार पळून जाऊन लग्न; अरुंधती करेल का त्यांचा स्वीकार?

Aai kuthe kay karte: अरुंधतीसमोर आता नवं संकंट उभं राहिलं आहे. ...

Bigg boss marathi स्क्रिप्टेड असतो का? किरण मानेंनी सांगितलं सत्य - Marathi News | Is Bigg Boss scripted? Kiran Mane did Polkhol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi स्क्रिप्टेड असतो का? किरण मानेंनी सांगितलं सत्य

Kiran mane: किरण माने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात झळकले होते. या पर्वात त्यांनी टॉप ३ मध्ये जागा मिळवली होती. ...

पुण्याच्या ट्राफिकमध्ये ५ तास अडकलेला मराठी अभिनेता, म्हणाला, “ऑपरेशन झालेली माझी आई...” - Marathi News | tharal tar mag fame actor sagar talshikhar got stuck in pune traffic for 5 hrs shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्याच्या ट्राफिकमध्ये ५ तास अडकलेला मराठी अभिनेता, म्हणाला, “ऑपरेशन झालेली माझी आई...”

पुण्याच्या ट्राफिकमध्ये ५ तास अडकल्यानंतर 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, "याला जबाबदार कोण?" ...

लग्नाच्या पाच वर्षांनी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडपं झाले आईबाबा, अभिनेत्रीने जुळ्या मुलांना दिला जन्म - Marathi News | pankuri avasthi and gautam rode beacome parents of twins blessed with baby girl and boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडपं झाले आईबाबा, अभिनेत्रीने जुळ्या मुलांना दिला जन्म

पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे झाले आईबाबा, जुळ्या मुलांना दिला जन्म ...