लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

कधीकाळी विकली औषधे तर कधी गेली हातची नोकरी; 'तारक मेहता'च्या शैलेश लोढांनी केला संघर्ष - Marathi News | shailesh-lodha-has-also-worked-as-a-salesman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हातची नोकरी गेली अन्...'; 'तारक मेहता'फेम शैलेश लोढांनी केला मोठा संघर्ष

Shailesh lodha: कुटुंबाच्या जबाबदारीसाठी शैलेश लोढांनी केला स्वप्नांचा त्याग ...

'सूर नवा ध्यास नवा'फेम मॉनिटर आठवतोय का? त्याचा फोटो पाहून तुम्ही ओळखाल का त्याला? - Marathi News | actress-spruha-joshi-shares-photo-of-her-and-harshad-naybal-and-writes-a-special-caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर नवा ध्यास नवा'फेम मॉनिटर आठवतोय का? त्याचा फोटो पाहून तुम्ही ओळखाल का त्याला?

Harshad naybal: ‘सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर’ या पर्वातील मॉनिटर हर्षद नायबळ याने कलाविश्वासह सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली. ...

विशाखा सुभेदारच्या लव्हमॅरेजला होता घरच्यांचा विरोध, म्हणाली, "घरी कळाल्यानंतर मला १५ दिवस..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame vishakha subhedar shared her filmy love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाखा सुभेदारच्या लव्हमॅरेजला होता घरच्यांचा विरोध, म्हणाली, "घरी कळाल्यानंतर मला १५ दिवस..."

विशाखा जितकी रोमँटिक आहे तितकीच तिची लव्हस्टोरीही फिल्मी आहे. विशाखाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिची फिल्मी लव्हस्टोरी सांगितली. ...

'सासूच्या निधनानंतर कविता मेढेकरांनी स्वीकारलं ते आव्हान'; अभिनेत्रीने सांगितला गणेशोत्सवातील किस्सा - Marathi News | marathi actress kavita medhekar share ganeshsotsav memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सासूच्या निधनानंतर कविता मेढेकरांनी स्वीकारलं ते आव्हान'; अभिनेत्रीने सांगितला गणेशोत्सवातील किस्सा

Kavita medhekar: सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे कविता यांनी त्यांच्या घरातील गणपतीचा एक किस्सा सांगितला आहे. ...

अबोल प्रीतीची अजब कहाणी: मालिकेत रंगणार मंगळागौरीचा खेळ - Marathi News | tv serial abol preetichi ajab kahani mangalagauri special episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबोल प्रीतीची अजब कहाणी: मालिकेत रंगणार मंगळागौरीचा खेळ

मयुरी आणि राजवीर यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असून लवकरच या मालिकेत मंगळागौर साजरी केली जाणार आहे. ...

'ट्रोलर्स मला घाबरतात'; सततच्या ट्रोलिंगवर हेमांगी कवीचं स्पष्ट मत - Marathi News | hemangi-kavi-post-on-bra-boobs-and-women-troll-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ट्रोलर्स मला घाबरतात'; सततच्या ट्रोलिंगवर हेमांगी कवीचं स्पष्ट मत

Hemangi kavi: हेमांगीची 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. ...

'हास्यजत्रेत मला फटकारलं, टोमणेही मारले गेले, पण..'; विखाशा सुभेदारचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | I was scolded and taunted at the maharashtrachi hasyjatra fair vishakha subhedar say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रेत मला फटकारलं, टोमणेही मारले गेले, पण..'; विखाशा सुभेदारचं वक्तव्य चर्चेत

Vishakha subhedar: विशाखा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम बेधडकपणे तिची मत मांडत असते. ...

'तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि..'; चाहत्यांसाठी तेजश्री प्रधानची पोस्ट - Marathi News | marathi actress tejashree pradhan special post for fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि..'; चाहत्यांसाठी तेजश्री प्रधानची पोस्ट

Tejashri pradhan: तेजश्रीने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. ...