लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

"माझा ALTT शी काही संबंध नाही, ४ वर्षांपूर्वीच.."; सरकारने बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | producer Ekta Kapoor clarifies after government banned altt balaji app | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा ALTT शी काही संबंध नाही, ४ वर्षांपूर्वीच.."; सरकारने बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण

सरकारने ALTT सहित इतर काही प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर एकता कपूरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाली? ...

सर्व घाबरले होते, मी आत गेलो आणि पाहिलं की..; सचिन पिळगावकरांनी सांगितली संजीव कुमारांच्या मृत्यूची घटना - Marathi News | Sachin Pilgaonkar narrated the shocking incident of Sanjeev Kumar death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व घाबरले होते, मी आत गेलो आणि पाहिलं की..; सचिन पिळगावकरांनी सांगितली संजीव कुमारांच्या मृत्यूची घटना

वयाच्या अवघ्या ४६ वर्षी संजीव कुमार यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाच्या वेळेस सचिन पिळगावकर त्यांच्याच घरी होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचा किस्सा सचिनजींनी सांगितला ...

निर्मिती सावंत यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन! 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार, प्रोमोची चर्चा  - Marathi News | marathi actress nirmiti sawant appears in paaru and laxmi niwas mahasangam promo viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मिती सावंत यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन! 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार, प्रोमोची चर्चा 

निर्मिती सावंत यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका, प्रोमो व्हायरल ...

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १९ महिन्यांच्या मुलींना करावा लागतोय वर्णभेदाचा सामना, म्हणाली-"त्यांची तुलना..." - Marathi News | hindi television actress rubina dilaik reveald about relatives compare her twins daughter over skin tone  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १९ महिन्यांच्या मुलींना करावा लागतोय वर्णभेदाचा सामना, म्हणाली-"त्यांची तुलना..."

"मुलींच्या रंगावरुन नातेवाईक टोमणे मारतात..." प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, "त्यांची तुलना करुन..." ...

'चला हवा येऊ द्या'चा नवीन पर्वाबद्दल कुशलची पोस्ट, आधीच्या सीझनबद्दल म्हणाला- "जुन्याची कास सोडायची अन्.. " - Marathi News | Kushal badrike post about Chala Hawa Yeu Dya new season and old season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'चा नवीन पर्वाबद्दल कुशलची पोस्ट, आधीच्या सीझनबद्दल म्हणाला- "जुन्याची कास सोडायची अन्.. "

चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वाबद्दल कुशल बद्रिकेने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कुशलने जुन्या सीझनबद्दलही मनातील भावना व्यक्त केल्यात ...

अखेर जानकीसमोर येणार पार्वतीचं सत्य? 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मोठा ट्विस्ट, पुढे काय घडणार?  - Marathi News | will parvati truth finally come out in front of janaki big twist in the gharoghari matichya chuli serial promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर जानकीसमोर येणार पार्वतीचं सत्य? 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मोठा ट्विस्ट, पुढे काय घडणार? 

होणार भेट माय-लेकीची! जानकीसमोर येणार पार्वतीचं सत्य? 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मोठा ट्विस्ट ...

'चला हवा येऊ द्या'च्या नवीन सीझनबद्दल प्रियदर्शन जाधव म्हणाला- "मला आशा आहे की.." - Marathi News | Priyadarshan Jadhav said about the new season of chala hawa yeu dya show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या नवीन सीझनबद्दल प्रियदर्शन जाधव म्हणाला- "मला आशा आहे की.."

चला हवा येऊ द्याच्या नवीन सीझनमध्ये प्रियदर्शन जाधव झळकणार आहे. या नवीन सीझनबद्दल प्रियदर्शनने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

"लाडू देऊन ती लोकांवर काळी जादू करायची"; प्रसिद्ध अभिनेत्याचे Ex गर्लफ्रेंडच्या आईवर गंभीर आरोप - Marathi News | actor rahul raj singh makes serious allegations against actress pratyusha banerjee mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लाडू देऊन ती लोकांवर काळी जादू करायची"; प्रसिद्ध अभिनेत्याचे Ex गर्लफ्रेंडच्या आईवर गंभीर आरोप

अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडने आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडच्या आईवर गंभीर आरोप केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...