लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा, मराठी बातम्या

Telangana, Latest Marathi News

'बाप बाप होता है'... आमदार राजासिंह यांची अखिलेश यादवांवर खरमरीत टीका - Marathi News | Baap Baap hota hain... MLA Rajasingh Critics on Akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाप बाप होता है'... आमदार राजासिंह यांची अखिलेश यादवांवर खरमरीत टीका

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याचाच प्रत्यय आला. ...

उमेदवारीसाठी अनिवासींचे तेलंगणात जोरदार प्रयत्न; टीआरएस व जन समितीवर दबाव - Marathi News | Strong attempts by NRIs for Telangana for candidature; The pressure on the TRS and the people's committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारीसाठी अनिवासींचे तेलंगणात जोरदार प्रयत्न; टीआरएस व जन समितीवर दबाव

तेलंगण राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रियाही अजून सुरू केलेली नसताना मोठ्या संख्येतील अनिवासी भारतीय (एनआरआय) या पक्षांच्या कार्यालयाचे उंबरठे तिकीट मागणारे अर्ज घेऊन झिजवत आहेत. ...

तेलंगणात केसीआर पॅटर्न पुन्हा दिसणार?, विकासाचे मॉडेल केले उभे - Marathi News |  Will KCR pattern appear again in Telangana? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात केसीआर पॅटर्न पुन्हा दिसणार?, विकासाचे मॉडेल केले उभे

भाजपा आणि काँग्रेसपासून दूर राहत के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात दुसऱ्यांदा निर्विवाद सत्ता मिळविली़ तेलंगणाने लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा केला आहे. ...

'मशीद बांधायची तर अब्दुल कलामांच्या नावाने बांधा, बाबरच्या नावाने कशाला?' - Marathi News | Constructed the mosque, but in the name of Abdul Kalam, why should Babar be named?, MLA T rajasingh Says in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मशीद बांधायची तर अब्दुल कलामांच्या नावाने बांधा, बाबरच्या नावाने कशाला?'

तेलंगणातील भाजपा आमदार टी राजासिंग यांनी रविवारी औरंगाबाद येथे हिंदू राष्ट्र समितीच्या मंचावरुन सभा घेतली. त्यानंतर, सोलापूर येथेही त्यांची सभा झाली. ...

शिवरायांच्या 'हिंदवी स्वराज्याचा संकल्प', तेलंगणातील आमदार 'राजासिंग' शिवनेरी गडावर - Marathi News | Shivaji's 'Hindavi Swarajya Sankalp', Telangana's MLA 'Rajsingh' visit Shivneri fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवरायांच्या 'हिंदवी स्वराज्याचा संकल्प', तेलंगणातील आमदार 'राजासिंग' शिवनेरी गडावर

श्रीराम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपा आमदार ठाकूर राजासिंग हे यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेले भाजपाचे एकमेव आमदार आहेत. ...

महाराष्ट्राच्या हद्दीतील गावांत तेलंगणाचे सरपंच - Marathi News | Sarpanch of Telangana in the villages of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या हद्दीतील गावांत तेलंगणाचे सरपंच

सीमावर्ती भागात अतिक्रमण; महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष ...

... तिचा प्रणय परतला, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच अमृताने गोंडस बाळाला जन्म दिला - Marathi News | ... her love came back, Amrita gave birth to a beautiful baby on the first wedding day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तिचा प्रणय परतला, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच अमृताने गोंडस बाळाला जन्म दिला

आपल्या मुलीने आतंरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली होती. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे 14 सप्टेंबर 2018 मध्ये ही घटना घडली होती. ...

शेतातून सत्तेचा मार्ग! लोकसभेच्या परीक्षेसाठी मोदी सरकारचा 'तेलंगणा पॅटर्न' - Marathi News | Modi Government might start Rythu Bandhu like Scheme ahead of lok sabha election 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतातून सत्तेचा मार्ग! लोकसभेच्या परीक्षेसाठी मोदी सरकारचा 'तेलंगणा पॅटर्न'

शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी नवी योजना आणण्याचा विचार ...