लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Facebook ने फेशियल रेकग्निशन बंद करण्याचा घेतला मोठा निर्णय; 100 कोटी युजर्सवर होणार परिणाम  - Marathi News | Facebook to shut down automatic face tagging feature in coming weeks  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook ने फेशियल रेकग्निशन बंद करण्याचा घेतला मोठा निर्णय; 100 कोटी युजर्सवर होणार परिणाम 

Facebook Automatic Face Tagging Feature: Facebook ने ऑटोमॅटिक फेस टॅगिंग फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फोटोमधील व्यक्ती ओळखून टॅग करण्याचा पर्याय आता मिळणार नाही.   ...

20 टक्क्यांच्या बंपर डिस्काउंटसह Xiaomi Mi Smart Band 6 घेता येणार विकत; ऑफर मर्यादित कालावधीसाठी  - Marathi News | Xiaomi Mi Smart Band 6 getting discount in amazon sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 टक्क्यांच्या बंपर डिस्काउंटसह Xiaomi Mi Smart Band 6 घेता येणार विकत; ऑफर मर्यादित कालावधीसाठी 

Xiaomi Mi Smart Band 6 Smartwatch Price In India: Mi Smart Band 6 वर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. हा स्मार्ट बँड शाओमीने ऑगस्टमध्ये सादर करण्यात आला होता.   ...

10200mAh च्या बॅटरीसह Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Lenovo xiaoxin pad pro tablet launched in china with 10200 mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10200mAh च्या बॅटरीसह Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Lenovo Tablet Price Specification: Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 2.5K Display, Snapdragon 870 आणि 8GB RAM देण्यात आला आहे.   ...

तुम्हाला WhatsApp वर कोणी ब्लॉक केले आहे? 'या' पाच प्रकारे जाणून घ्या... - Marathi News | Has anyone blocked you on WhatsApp? Here are five ways to learn ... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला WhatsApp वर कोणी ब्लॉक केले आहे? 'या' पाच प्रकारे जाणून घ्या...

WhatsApp : जर तुम्हाला कोणी ब्लॉक केले असेल तर तुम्ही समोरच्या युजरचे लास्ट सीन स्टेटस पाहू शकणार नाही. ...

परवडणाऱ्या किंमतीत येतोय Samsung चा टॅबलेट; Galaxy Tab A8 करणार शाओमी-रियलमीची बोलती बंद  - Marathi News | Samsung galaxy tab a8 spotted on geekbench with unisoc t618 chipset and 3gb ram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परवडणाऱ्या किंमतीत येतोय Samsung चा टॅबलेट; Galaxy Tab A8 करणार शाओमी-रियलमीची बोलती बंद 

Samsung Galaxy Tab A8: Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट ब्लूटूथ एसआईजी आणि गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. हा एक मिडरेंज टॅबलेट असेल जो लवकरच सादर केला जाऊ शकतो. ...

Diwali 2021: WhatsApp ने सादर केले नवीन आणि हटके Diwali Stickers; असे करा डाउनलोड  - Marathi News | Whatsapp diwali stickers new pack how to download install use  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Diwali 2021: WhatsApp ने सादर केले नवीन आणि हटके Diwali Stickers; असे करा डाउनलोड 

WhatsApp ने दिवाळीसाठी खास स्टिकर पॅक सादर केले आहेत. या स्टिकर्समध्ये दिवाळीच्या शुभेच्छांसह इतर भावना व्यक्त करणारे स्टिकर्सचा समावेश आहे.   ...

JioPhone Next 4G: फक्त एक Whatsapp मेसेज पाठवून बुक करता येणार JioPhone Next 4G; जाणून घ्या EMI प्लॅन्स   - Marathi News | Jio phone next 4G is now available know how to book via whatsapp and check jio phone next emi plans   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioPhone Next 4G: फक्त एक Whatsapp मेसेज पाठवून बुक करता येणार JioPhone Next 4G; जाणून घ्या EMI प्लॅन्स  

Jio Phone Next 4G Booking:  Jio Phone Next 4G Smartphone कंपनीने Whatsapp वरून बुक करण्याचा पर्याय दिला आहे. हा फोन जियो मार्ट डिजिटल स्टोर किंवा Jio.com/next वरून देखील विकत घेता येईल. ...

असा दिसणार Poco M4 Pro 5G Phone; लाँचपूर्वीच डिजाइन झाली लीक   - Marathi News | Poco m4 pro 5g smartphone design revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असा दिसणार Poco M4 Pro 5G Phone; लाँचपूर्वीच डिजाइन झाली लीक  

Poco M4 Pro Price In India: कंपनी जागतिक बाजारात Poco M4 Pro 5G स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला लाँच करणार आहे. जागतिक लाँचच्या आधी फोनचे काही फोटोज ऑनलाइन लीक झाले आहेत. ...