लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

धुमाकूळ घालण्यासाठी आला Samsung चा स्वस्त आणि मस्त टॅबलेट; संपता संपणार नाही 7000mAh बॅटरी  - Marathi News | Samsung Galaxy Tab A8 Price In India revealed check specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धुमाकूळ घालण्यासाठी आला Samsung चा स्वस्त आणि मस्त टॅबलेट; संपता संपणार नाही 7000mAh बॅटरी 

Samsung Galaxy Tab A8 Price In India: भारतात Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. यात 7040mAh ची बॅटरी, 4GB RAM आणि 10.5 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.   ...

16GB RAM सह Microsoft Surface Pro X 2021 आला भारतात; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स  - Marathi News | Microsoft surface pro x 2021 wi fi india launch price availability specifications features and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB RAM सह Microsoft Surface Pro X 2021 आला भारतात; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

Microsoft Surface Pro X 2021 Wi-Fi टॅबलेट लॅपटॉप भारतात Microsoft SQ1 आणि Microsoft SQ2 अशा दोन प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. ...

108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी इतक्या स्वस्तात पुन्हा मिळणार नाही; एकदा बघाच Moto G60 वरील ऑफर  - Marathi News | Motorola Moto g60 with 108mp 6000mah battery available at discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी इतक्या स्वस्तात पुन्हा मिळणार नाही; एकदा बघाच Moto G60 वरील ऑफर 

Moto G60 स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. यावर फ्लिपकार्टनं काही ऑफर्सची घोषणा केली आहे.   ...

15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर   - Marathi News | Xiaomi 11i HyperCharge 5G phones first sale today buy with discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर  

Xiaomi 11i HyperCharge 5G: Xiaomi 11i HyperCharge 5G मध्ये देशातील सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. जी 15 मिनिटांत हा फोन फुल चार्ज करते.   ...

Motorola Razr 3: फोल्डबल फोन सेगमेंटमधील वातावरण तापणार; मोटोरोला ब्रम्हास्त्र बाहेर काढणार  - Marathi News | Motorola razr 3 smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola Razr 3: फोल्डबल फोन सेगमेंटमधील वातावरण तापणार; मोटोरोला ब्रम्हास्त्र बाहेर काढणार 

Motorola Razr 3: Motorola Razr 3 स्मार्टफोनमध्ये मिड रेंज स्पेक्स देण्याची चूक कंपनी सुधारणार आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...

Budget Smartphone: मस्तच! बजेट फ्रेंडली Infinix Hot 11 2022 येतोय भारतात; स्पेक्स आहेत शानदार   - Marathi News | Infinix hot 11 2022 smartphone will be launched in india soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! बजेट फ्रेंडली Infinix Hot 11 2022 येतोय भारतात; स्पेक्स आहेत शानदार  

Budget Smartphone: Infinix Hot 11 2022 स्मार्टफोन UniSoC T700 प्रोसेसर, 4GB RAM, 48MP Camera आणि 5,000mAh ची बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.   ...

मस्तच! फोनचा पासवर्ड-पॅटर्न विसरलात तरी आता नो टेन्शन; 'असा' करा झटपट अनलॉक - Marathi News | tips and tricks how to reset android lock screen password and pin know the method | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! फोनचा पासवर्ड-पॅटर्न विसरलात तरी आता नो टेन्शन; 'असा' करा झटपट अनलॉक

Technology News : आपला फोन इतरांनी वापरू नये यासाठी आपण फोनला पॅटर्न, पिन अथवा पासवर्डद्वारे लॉक करत असतो. ...

अँड्रॉइडचा बादशहा! Samsung Galaxy S22 सीरीज पुढील महिन्यात होऊ शकते लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung galaxy s22 series smartphones may be launched in february 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडचा बादशहा! Samsung Galaxy S22 सीरीज पुढील महिन्यात होऊ शकते लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy S22 Series: दक्षिण कोरियात Samsung Galaxy S22 सीरीज फेब्रुवारी मध्ये लाँच केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन सादर करू शकते.   ...