लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला Vivo Y75 5G; दमदार प्रोसेसरसह 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | Vivo Y75 5G Phone Launched in india with 50MP Camera And 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला Vivo Y75 5G; दमदार प्रोसेसरसह 5000mAh ची बॅटरी  

Vivo Y75 5G Phone: Vivo Y75 5G भारतात 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 18W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे. ...

iPhone 13 वर मिळतोय जबरा डिस्काउंट; लेटेस्ट Apple प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा पाऊस   - Marathi News | Apple iPhone 13 Gets A Price Cut On Flipkart Exchange Offer Reduces By Rs 18850   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 वर मिळतोय जबरा डिस्काउंट; लेटेस्ट Apple प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा पाऊस  

Apple iPhone 13 Offers and Price: Flipkart वर गेल्यावर्षी आलेल्या Apple iPhone 13 वर चांगलाच डिस्काउंट दिला जात आहे. तसेच आयफोन 12 12 mini, iPhone SE देखील स्वस्तात विकत घेता येतील.  ...

OnePlus घेणार रेडमी-रियलमीशी पंगा; स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE2 करणार एंट्री  - Marathi News | OnePlus Nord CE 2 5G Phone might launch on 11 February | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus घेणार रेडमी-रियलमीशी पंगा; स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE2 करणार एंट्री 

OnePlus Nord CE2 5G Phone: OnePlus Nord CE2 5G ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असू शकते. ...

108MP कॅमेरा, 8GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; Redmi Note 11 सीरिज 13,400 रुपयांपासून सुरु   - Marathi News | Xiaomi Redmi Note 11 and 11s launched know specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा, 8GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; Redmi Note 11 सीरिज 13,400 रुपयांपासून सुरु  

Redmi Note 11 and 11S Launch Price: Redmi Note 11 आणि Redmi Note 11s जागतिक बाजारात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम सह सादर करण्यात आले आहेत. ...

कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म - Marathi News | The anti sleep alarm device will be helpful to prevent accidents by sleepy drivers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म

रात्रीला हायवेवर धावणारे ट्रक ड्रायव्हर, ट्रॅव्हल, कारचालक यांच्यासाठी हे अतिशय उपयोगाचे डिव्हाईस ठरू शकते. ...

चुकीचं सॉफ्टवेअर मिनिटांत तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं; जाणून घ्या, कसं टाळायचं? - Marathi News | Fake Software Will Empty The Bank Account Know How To Be Safe With Cyber Crime | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :चुकीचं सॉफ्टवेअर मिनिटांत तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं; जाणून घ्या, कसं टाळायचं?

Fake Software : मालवेअर मुख्यतः तुमच्या सिस्टमशी छेडछाड करण्यासाठी आणि तुमच्या परवानगीशिवाय त्यात असलेली तुमची सर्व माहिती अॅक्सेस करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ...

Philips नं लॉन्च केले दमदार स्पिकर्स, डिझाइननं जिंकली अनेकांची मनं; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरंच काही... - Marathi News | philips tws earphones sports headphones and party speakers launched in india check features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Philips नं लॉन्च केले दमदार स्पिकर्स, डिझाइननं जिंकली अनेकांची मनं; जाणून घ्या किंमत, फिचर्स

फिलिप्स (Philips) कंपनीचे लायसन्स पार्टनर टीपीवी टेक्लोलॉजीनं मंगळवारी भारतात ऑडिओ प्रोडक्ट्सच्या एका नव्या सीरीजचं अनावरण केलं. ...

Lokmat Tech Tips: अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या - Marathi News | Your Smartphone Will Be Like New For Years Use These 5 Tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या

Lokmat Tech Tips: स्मार्टफोन युजर्स आपल्या फोनची काळजी घेत नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन 1-2 वर्षात जुने वाटू लागतात. फक्त लूकवरून नव्हे तर फोनचा स्पीड देखील कमी होतो आणि फोन हँग होऊ लागतो. ...