लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा - Marathi News | Google Removes These 13 Dangerous Apps From Play Store Delete It From Your Phone Immediately check list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा

हे अ‍ॅप्स मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याशिवाय, सिक्योरिटीसंदर्भातील काही कमतरताही या अ‍ॅप्समध्ये आढळून आल्या आहेत. ...

Googleची मोठी भेट! आता ग्राहकांना 15GB ऐवजी मिळणार तब्बल 1TB स्टोरेज, जाणून घ्या डीटेल्स... - Marathi News | Google's Big Gift! Now customers will get 1TB storage instead of 15GB, know the details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Googleची मोठी भेट! आता ग्राहकांना 15GB ऐवजी मिळणार तब्बल 1TB स्टोरेज, जाणून घ्या डीटेल्स...

आतापर्यंत गूगलकडून प्रत्येक यूजरला मोफत 15GB क्लाउड स्टोरेज मिळायचे. ...

Flipkartचा ग्राहकांना झटका; कॅश ऑन डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार जास्तीचा शुल्क - Marathi News | flipkart will now charge extra for cash on delivery orders | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkartचा ग्राहकांना झटका; कॅश ऑन डिलिव्हरीसाठी द्यावा लागणार जास्तीचा शुल्क

ऑनलाईन शॉपिंक प्लॅटफॉर्म Flipkart ने कॅश ऑन डिलिव्हरीसाठी जास्तीचा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. ...

Nothing Phone 1: मोठी ऑफर! ३७,९९९ रुपयांचा Nothing Phone 1 अवघ्या २६,९९९ रुपयांत; ११ हजार रुपयांची बजत - Marathi News | nothing phone 1 cheapest price ever transparent smartphone buy at flipkart e commerce at rs 29999 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी ऑफर! ३७,९९९ रुपयांचा Nothing Phone 1 अवघ्या २६,९९९ रुपयांत; ११ हजार रुपयांची बजत

जर तुम्ही एक उत्तम Android स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टवर तुम्हाला खरेदीची मोठी संधी आहे. ...

मस्तच! WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी करता येणार ब्लर; आलं नवं फीचर, युजर्सचं काम होणार सोपं - Marathi News | whatsapp come with new feature of blurring photos before sending to anyone in chat box | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी करता येणार ब्लर; आलं नवं फीचर, युजर्सचं काम होणार सोपं

WhatsApp : नवीन फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ब्लर टूल कसं कार्य करेल ते दाखवलं आहे. ...

iPhones-iPads युजर्स सावधान!! खबरदारी न घेतल्यास डिव्हाइस होऊ शकतो हॅक - Marathi News | iPhone iPad hacking danger warning from government of India apple devices under threat what to do | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhones-iPads युजर्स सावधान!! खबरदारी न घेतल्यास डिव्हाइस होणार हॅक

कोणकोणत्या मॉडेल्सना धोका? खुद्द भारत सरकारने दिला इशारा ...

व्हॉट्सॲपला खंडत्रास ग्रहण, वापरकर्त्यांची ‘धकधक’; दीड तास सेवा ठप्प - Marathi News | WhatsApp's financial crisis, users' 'shock'; Service stopped for an hour and a half | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲपला खंडत्रास ग्रहण, वापरकर्त्यांची ‘धकधक’; दीड तास सेवा ठप्प

सुमारे साडेबाराच्या सुमारास सेवा ठप्प झाली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर दोन वाजून सहा मिनिटांनी सेवा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर कुठे कोट्यवधी वापरकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.  ...

WhatsApp Restored: हुश्श! अखेर 'व्हॉट्सअ‍ॅप' सुरू झालं... दोन तासांपासून असलेलं 'ग्रहण' सुटलं - Marathi News | WhatsApp services restored worldwide good news for users as outgoing and incoming messages working fine | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हुश्श! अखेर WhatsApp सुरू झालं... दोन तासांनी 'ग्रहण' सुटलं

सुमारे १२-१२.३० पासून मेसेज येणं-जाणं बंद झालं होतं... ...