अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Team india, Latest Marathi News
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मागील दोन वर्ष फॉर्माशी झगडतोय... ...
ICC FTP for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे Future Tour Program ( FTP) जाहीर केले. १२ सदस्य संघांच्या वेळापत्रकात एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येणार आहेत. ...
रवी शास्त्रींपेक्षा राहुल द्रविडच्या प्रशिक्षक पदाच्या काळात आरामशीर वाटत असल्याचे दिनेश कार्तिकने म्हटले. ...
भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
बीसीसीआयचे माजी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...
IPL ची वाढती लोकप्रियता पाहता जगातील अनेक देशांमध्ये स्थानिक पातळीवरील टी-२० लीगच्या आयोजनास सुरूवात झाली. ...
क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी नेहमीच काही ना काही कारणांवरून चर्चेत असते. ...
लवकरच लीजेंड लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे. ...