लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी आली समोर - Marathi News | VVS Laxman set to step in as Head coach of Indian team for the T20I Series against South Africa and Ireland. Because Rahul Dravid to travel with the test team for England tour | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी

VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट विश्वातील दोन मोठे व्यक्तिमत्व आहेत. या दोघांवर BCCIने सध्या युवा पिढी घडवण्याची आणि भारतीय क्रिकेटला योग्य दिशा देण्याची जबाबदारी सोपवली आहे. ...

IPLनंतर टीम इंडियाचे होणार दोन गट; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Indian Selectors Set To Pick Two Squads After Ipl One For England Tour Another For South africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLनंतर टीम इंडियाचे होणार दोन गट; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

टीम इंडियाचे दोन गट होणार; बीसीसीआयकडून प्लानची आखणी सुरू ...

झंडा उंचा रहे हमारा... राष्ट्रपती अन् पंतप्रधानांकडून टीम इंडियाचं अभिनंदन - Marathi News | Let our flag be high ... Congratulations to Team India from President and Prime Minister Narendra Modi | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :झंडा उंचा रहे हमारा... राष्ट्रपती अन् पंतप्रधानांकडून टीम इंडियाचं अभिनंदन

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक.... ...

Thomas Cup : भारतीय बॅडमिंटनपटूंचे ऐतिहासिक 'सुवर्ण'; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक अन् १ कोटींचं बक्षीस जाहीर!  - Marathi News | Thomas Cup : PM Narendra Modi congratulates Indian men's badminton team for winning historic Thomas Cup gold & Indian Government announces cash prize of 1cr for team   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय बॅडमिंटनपटूंचे ऐतिहासिक 'सुवर्ण'; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक अन् १ कोटींचं बक्षीस

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉसम चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ७३ वर्षांत भारताने या स्पर्धेत पटकावलेले पहिले पदक ठरले ...

Yuvraj Singh : युवराज सिंगने पोस्ट केला त्याच्या बाळाचा फोटो; नॅपी बदलताना दिसला भारताचा स्टार खेळाडू, Video  - Marathi News | Video : Indian Cricketer Yuvraj Singh Shares Glimpses Of Himself Acing Daddy Duties With His Newborn Son  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगने पोस्ट केला त्याच्या बाळाचा फोटो; नॅपी बदलताना दिसला भारताचा स्टार खेळाडू, Video 

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याचे लाखो फॉलोअर्स आहेत... सोशल मीडियावर युवीच्या प्रत्येक पोस्टला लाखोंच्या संख्येने लाईस्क मिळतात... ...

Rahul Dravid: भाजपाच्या बैठकीला जाणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलं उत्तर - Marathi News | Rahul Dravid: Will he go to BJP meeting? Rahul Dravid answered the journalist's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या बैठकीला जाणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलं उत्तर

राहुल द्रविड लवकरच एका राजकीय व्यासपीठावर दिसणार असल्याची चर्चा आहे. १२ ते १५ मे या कालावधीत हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे भाजपायमोची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

India vs West Indies : BCCI भारतीय खेळाडूंना दमवून घेणार, IPL 2022नंतर पुरेशी विश्रांती न देता सलग चार मालिका खेळवणार; अमेरिकेतही पाठवणार - Marathi News | BCCI has confirmed the dates for the series against South Africa, Ireland and England, Team India to tour West Indies for 3 ODIs, 5 T20Is in July-August - see complete schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI भारतीय खेळाडूंना दमवून घेणार, IPL 2022नंतर पुरेशी विश्रांती न देता सलग चार मालिका खेळवणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ नंतर भारतीय संघाचे मिशन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होणार आहे. विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद ... ...

टी-२०मध्ये भारत अव्वल, तर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व - Marathi News | Annual ICC Rankings Australia are No 1 in Tests India remain on top in T20 NZ are No 1 ranked ODI team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२०मध्ये भारत अव्वल, तर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

भारताचा दबदबा कायम ...