अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Team india, Latest Marathi News
Shoaib Akhtar Sourav ganguly: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1999 मध्ये मोहालीत झालेल्या सामन्याबाबत शोएब अख्तरने मोठा खुलासा केला आहे. ...
Malti Chahar Photos: टीम इंडियातील वेगवान गोलंदाज दीपक चहर हा नेहमीच चर्चेत असतो. दीपकची बहीण मालती चहर हीसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असते. ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत, फॅन्समध्ये ...
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. ...
चँगवॉन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत ( Para Shooting World Cup) भारताच्या राहुल जाखरने मिश्र २५ मीटर पिस्तुल SH1च्या अंतिम फेरीत रोमहर्षक विजय मिळवला. ...
क्रिकेटच्या मैदानात अपयश आल्यानंतर क्रिकेटशी निगडीत आणखी काय करता येईल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ...
आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामधील एकदिवसीय मालेकला सुरूवात होत आहे. ...
भारतीय संघाचे माजी फलंदाज संदीप पाटील यांचा आज वाढदिवस आहे. ...
आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. ...